मानवाने सहा प्रकारे केलेल्या निग्रहाला शमादिषटक असे म्हणतात.

पारमार्थिक प्रतिबंधक अश्या स्वाभाविक विषय वासनांचा अंतःकरणात निग्रह करणे यास शम असे म्हणतात.

चक्षुरादी बाह्येंद्रियास परमार्थास प्रतिबंधक अश्या विषयांपासून आवरणे यास दम असे म्हणतात.

उपरति

संपादन

समाधान

संपादन

तितिक्षा

संपादन