शक्र व्रत
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे. उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा]. संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
शक्र व्रत हे इंद्रलोक/शक्रलोक (स्वर्गप्राप्ती व्हावी यासाठी इंद्र देवतेच्या पूजनाचे एक हिंदू धार्मिक व्रत आहे. आश्विन शुक्ल पंचमीला शक्रव्रताची सुरुवात करता येते आश्विन पौर्णिमेस उपवास करून इन्द्र, इंद्र पत्नी शची, ऐरावत, वज्र, मातुलिंग (मातलि) यांची गंध इत्यादींनी पूजा केली जाते. शक्रव्रत एक वर्ष पर्यंत केले जात असे. यात जेवण खुल्या आकाशाखाली केले जाई.. व्रताच्या शेवटी हरीण आणि गाईच दान करत.[१]