शकीरा सलमान
(शकीरा सेलमन या पानावरून पुनर्निर्देशित)
शकीरा कॅसांड्रा सलमान (१ सप्टेंबर, इ.स. १९८९:बार्बाडोस - ) ही वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करते.[१]
ही २४ जून, २००८ रोजी आयर्लंडविरुद्ध आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळली.