शंतनू कांबळे
शंतनू कांबळे हे एक विद्रोही कवी आणि लोकशाहीर होते. १३ जून २०१८ रोजी त्यांचे नाशिक येथे निधन झाले. मृत्युसमयी ते ३९ वर्षाचे होते.[१][२] 'कोर्ट' हा सिनेमा त्यांच्या आयुष्यावर बनवण्यात आला आहे. ते 'विद्रोही' मासिकाच्या संपादक मंडळावरही होते. नक्षलवादी चळवळींशी सबंध असल्याच्या संशयावरून त्यांना नक्षलवादाच्या आरोपाखाली अटक झाली होती, मात्र नंतर निर्दोष सुटकाही झाली.
शंतनू कांबळे | |
---|---|
आयुष्य | |
जन्म स्थान | शेतफळे, आटपाडी तालुका, सांगली जिल्हा, महाराष्ट्र, भारत |
मृत्यू | १३ जून इ.स. २०१८ |
व्यक्तिगत माहिती | |
नागरिकत्व | भारतीय |
देश | भारत |
भाषा | मराठी |
संगीत साधना | |
गायन प्रकार | गायन |
संगीत कारकीर्द | |
पेशा | काव्य लेखन व गायन |
संदर्भ
संपादन- ^ "शाहीर शंतनू कांबळे यांचं निधन". Maharashtra Times. 24 मे 2020 रोजी पाहिले.
- ^ "शंतनू कांबळे". Loksatta. 24 मे 2020 रोजी पाहिले.