श्री.शंकरराव जोशी (इ.स. १९१२ - इ.स. १९७०) हे संगमनेर महाविद्यालयाचे संस्थापक होते. ते संगमनेर येथील प्रतिष्ठीत व्यापारी आणि ज्येष्ठ नागरिक होते. नवीन मराठी शाळेसमोरील शिवाजी प्रेस या छापखान्याचे मालक होते.

संगमनेरच्या सामाजिक आणि शैक्षणिक चळवळीच्या इतिहासात जोशी यांना महत्त्वाचे स्थान आहे.[ दुजोरा हवा]

संदर्भ आणि नोंदी संपादन