व्होलुप्टास किंवा व्होलुप्टा (इंग्रजी : Voluptas / Volupta ) ही एक रोमन पौराणिक देवता असून ती क्युपिड (कामदेव) व सायके यांच्या मिलनातून जन्मलेली सुंदर कन्या आहे. [] ती कामुक / शारीर सुखाची देवी या रूपात ओळखली जाते. तिच्या लॅटीन नावाचा अर्थ "सुख" वा "आनंद" असा ही होतो. [][]

ग्रीक पौराणिक कथांमध्ये तिलाच हेडोन Hedone असेही म्हणतात. तिचे विरोधी अल्जीया (Algea), वा वेदना हे आहेत .

संदर्भ

संपादन
  1. ^ Apuleius, The Golden Ass, 6. 24 ff
  2. ^ Cicero, De natura deorum, II. 23
  3. ^ Statius, Silvae 1. 3. 8