व्हेस्टो मेल्व्हिन स्लायफर

(व्हेस्टो मेलव्हिन स्लिफर या पानावरून पुनर्निर्देशित)

व्हेस्टो मेल्व्हिन स्लायफर (११ नोव्हेंबर, १८७५ - ८ नोव्हेंबर, १९६९) हे अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ होते. यांनी आकाशगंगांची वर्तुळाकार गती मोजण्याच्या पद्धतीचा शोध लावला.