व्हेनेझुएलामधील बौद्ध धर्म

(व्हेनेझुएला मधील बौद्ध धर्म या पानावरून पुनर्निर्देशित)

व्हेनेझुएला मध्ये बौद्ध धर्माचे पालन ५२,००० पेक्षा जास्त लोक (साधारणतः ०.२%) करतात. येथील बौद्ध समुदाय मुख्यतः चिनी, जपानी आणि कोरीयन लोकांचा बनलेला आहे. बहुतेक बौद्ध लोक आपल्या परदेशी देशांच्या धार्मिक परंपरा दर्शविणारे, महायान परंपरेने ओळखले जातात.

हे सुद्धा पहा संपादन

बाह्य दुवे संपादन