व्ही. सत्यनारायण सर्मा
भारतीय शास्त्रीय नर्तक
वेदांतम "व्ही." सत्यनारायण सर्मा (९ सप्टेंबर १९३५ - १६ नोव्हेंबर २०१२) हे कुचीपुडीच्या शास्त्रीय नृत्य प्रकाराचा अग्रगण्य म्हणून ओळखल्या जाणारे एक भारतीय शास्त्रीय नर्तक आणि नृत्यदिग्दर्शक होते. कुचीपुडी नृत्यात अनेक स्त्री भूमिका साकारण्यासाठी त्यांना ओळखले जाते.[१]
भारतीय शास्त्रीय नर्तक | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | सप्टेंबर ९, इ.स. १९३५ कुचीपुडी, कृष्णा जिल्ह | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | नोव्हेंबर १५, इ.स. २०१२ विजयवाडा | ||
व्यवसाय |
| ||
पुरस्कार |
| ||
| |||
पुरस्कार
संपादन- १९६१ - संगीत नाटक अकादमी पुरस्कार
- १९६७ - संगीत नाटक अकादमी फेलोशिप
- १९७० - पद्मश्री
- १९८७-८८ - कालिदास सन्मान पुरस्कार
संदर्भ
संपादन- ^ "CM condoles Vedantam Satyanarayana Sarma's demise". Web India News. 16 November 2016. 2016-08-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 20 August 2016 रोजी पाहिले.