बिर्गु

(व्हितोरिओसा या पानावरून पुनर्निर्देशित)

बिरगु ( माल्टिज: Il-Birgu; इल-बिर्गु, इटालियन: Vittoriosa (व्हितोरिओसा) तथा सित्ता व्हितोरियओसा हे माल्टाच्या आग्नेय भागातील ग्रँड हार्बरच्या दक्षिणेकडील एक जुने तटबंदी असलेले शहर आहे. हे फोर्ट सेंट अँजेलोच्या डोक्यावर आणि कोस्पिकुआ यांच्या मध्ये आहे. येथे सुरक्षित धक्का असून यावर अनेक शतके व्यापारी आणि लष्करी वाहतूक झालेली आहे.

Birgu
Il-Birgu
Città Vittoriosa
City and Local council
चा ध्वजBirguCoat of arms of Birgu
लुआ(Lua) त्रुटी विभाग:Location_map मध्ये 502 ओळीत: Unable to find the specified location map definition. Neither "Module:Location map/data/Malta" nor "Template:Location map Malta" exists.
गुणक: 35°53′17″N 14°31′21″E / 35.88806°N 14.52250°E / 35.88806; 14.52250
Country माल्टा ध्वज Malta
Region South Eastern Region
District Southern Harbour District
Borders Cospicua, Kalkara, Żabbar
सरकार
 • Mayor John Boxall (PL)
क्षेत्रफळ
 • एकूण ०.५ km (०.२ sq mi)
लोकसंख्या
 (Jan. 2019)
 • एकूण २,४८९
 • लोकसंख्येची घनता ५,०००/km (१३,०००/sq mi)
Demonyms Ġirbi (m), Ġirbija (f), Ġirbin (pl)
वेळ क्षेत्र UTC+1 (CET)
 • Summer (डीएसटी) UTC+2 (CEST)
Postal code
BRG
Dialing code 356
आयएसओ ३१६६ कोड MT-03
Patron saint St. Lawrence
Day of festa 10 August
संकेतस्थळ अधिकृत संकेतस्थळ
फोर्ट सेंट अँजेलो

संदर्भ

संपादन