व्हाइट हाऊस

(व्हाईट हाऊस या पानावरून पुनर्निर्देशित)

व्हाइट हाउस (इंग्लिश: the White House) हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे अधिकृत कार्यालय व निवासस्थान आहे. ही वास्तू संपूर्णपणे पांढऱ्या रंगाची असल्यामुळे तिला असे नाव रूढ झाले आहे. हे निवासस्थान १६००, पेनसिल्व्हेनिया ॲव्हेन्यू, वॉशिंग्टन, डी.सी. येथे आहे.

व्हाइट हाउस

व्हाइट हाउसची इमारत इ.स. १७९२ ते १८०० ह्या काळादरम्यान बांधण्यात आली.

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

38°53′52″N 77°02′12″W / 38.89767°N 77.03655°W / 38.89767; -77.03655