व्रतकोश हा १९२९ मध्ये गोपीनाथ कविराज यांनी रचलेला हा ग्रंथ आहे यामध्ये एकूण १६२२ व्रतांची माहिती देण्यात आली आहे.