व्युर्झबुर्ग

(व्युर्त्सबुर्ग या पानावरून पुनर्निर्देशित)


व्युर्झबुर्ग (जर्मन: Würzburg) हे जर्मनीच्या बायर्न राज्यामधील एक शहर आहे. व्युर्झबुर्ग जर्मनीच्या दक्षिण भागात व बायर्नच्या वायव्य भागात माइन नदीच्या काठावर वसले असून ते न्युर्नबर्गपासून १०९ व फ्रांकफुर्टपासून १२० किमी अंतरावर आहे.

व्युर्झबुर्ग
Würzburg (जर्मन)
जर्मनीमधील शहर

व्युर्झबुर्ग राजवाडा
चिन्ह
व्युर्झबुर्ग is located in जर्मनी
व्युर्झबुर्ग
व्युर्झबुर्ग
व्युर्झबुर्गचे जर्मनीमधील स्थान

गुणक: 49°47′N 9°56′E / 49.783°N 9.933°E / 49.783; 9.933

देश जर्मनी ध्वज जर्मनी
राज्य बायर्न
क्षेत्रफळ ८७.६ चौ. किमी (३३.८ चौ. मैल)
लोकसंख्या  (३१ डिसेंबर २०१३)
  - शहर १,२४,२१९
  - घनता १,४०० /चौ. किमी (३,६०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
http://www.wuerzburg.de/

संदर्भ संपादन

हे सुद्धा पहा संपादन

बाह्य दुवे संपादन

 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: