वॉशिंग्टन रेडस्किन्स

वॉशिंग्टन रेडस्किन्स (इंग्लिश: Washington Redskins) हा अमेरिकेच्या वॉशिंग्टन डी.सी. शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल फुटबॉल लीगच्या नॅशनल फुटबॉल कॉन्फरन्स ह्या गटातील पूर्व विभागातून खेळतो. इ.स. १९३२ साली स्थापन झालेल्या ह्या संघाने आजवर ५ वेळा सुपर बोल जिंकला आहे.

वॉशिंग्टन रेडस्किन्सचा लोगो

या संघाचे नाव तसेच मानचिह्न मूळच्या अमेरिकन लोकांना अपमानास्पद वाटत असल्याने ते बदलण्यासाठी अनेक व्यक्ती व संस्था यासाठी या क्लबवर दबाव आणित आहेत.

बाह्य दुवे

संपादन