वॉल-मार्ट
वॉल-मार्ट ही सुपर मार्केटे चालवणारी जगातील मोठी कंपनी आहे. १९६२ साली स्थापन झालेली ही कंपनी खाद्यपदार्थ, कपडे, प्रसाधने इत्यादी अनेक प्रकारची ग्राहकोपयोगी उत्पादने आपल्या भव्य दुकानांमधून विकते.
प्रकार | सार्वजनिक |
---|---|
उद्योग क्षेत्र | सुपरमार्केट |
स्थापना | १९६२ |
संस्थापक | सॅम वॉल्टन |
मुख्यालय | बेंटनव्हिल, आर्कान्सा, अमेरिकेची संयुक्त संस्थाने |
महत्त्वाच्या व्यक्ती | माईक ड्यूक |
महसूली उत्पन्न | ४०४ अब्ज डॉलर्स |
एकूण उत्पन्न (कर/व्याज वजावटीपूर्वी) | ३० अब्ज डॉलर्स |
कर्मचारी | अंदाजे २१ लाख |
संकेतस्थळ | वॉलमार्ट.कॉम |