वॉल्टन ली रोड
वॉल्टन ली रोड मैदान हे इंग्लंडच्या वॉरिंग्टन शहरातील एक मैदान होते. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येत असे.
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | चेशायर, इंग्लंड |
स्थापना | १८८१ |
| |
शेवटचा बदल १५ फेब्रुवारी २०२२ स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर) |
२० जुलै १९९३ रोजी ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँड्स या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला.