इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाविषयी होणार्‍या त्यागाच्या इच्छेस वैराग्य म्हणतात.