वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग (महाराष्ट्र शासन)

वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग (महाराष्ट्र शासन) हा महाराष्ट्र शासनाचा एक विभाग आहे.

अंतर्गत विभाग संपादन

  • अन्न व औषधी प्रशासन
  • आयुष संचालनालय
  • हाफकीन बायो-फार्मास्युटीकल महामंडळ मर्या.
  • हाफकिन प्रशिक्षण, संशोधन व चाचणी संस्था
  • वैद्यकीय शिक्षण संचालनालय
  • महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक
  • महाराष्ट्र वैद्यकीय परिषद

हे सुद्धा पहा संपादन

अधिकृत संकेतस्थळ संपादन