वैधान (मध्य प्रदेश)
(वैढन या पानावरून पुनर्निर्देशित)
वैधान हे भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील सिंगरौली जिल्ह्यातील एक शहर आणि जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र आहे.
वैधान गोविंद बल्लभ पंत सागरच्या तीरावर आहे.
लोकसंख्या
संपादन२०११ च्या च्या जनगणनेनुसार वैधानची लोकसंख्या २,९६,९४० होती. यांपैकी 1,52,382 पुरुष आणि १,१३,५५८ स्त्रिया होत्याा. या शहरात प्रत्येक १,००० पुरुषांमागे ९१६ स्त्रिया होत्या. येथील साक्षरता दर६२.३६% आहे.