वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा (संयुक्त अरब अमिरातीमध्ये), २००८-०९

पाकिस्तान आणि वेस्ट इंडीज क्रिकेट संघांनी १२ नोव्हेंबर ते १६ नोव्हेंबर २००८ दरम्यान अबू धाबी, संयुक्त अरब अमिराती येथे तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) सामन्यांची मालिका खेळली. तिन्ही सामने पाकिस्तानने जिंकले.

पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा संयुक्त अरब अमिराती दौरा, २००८-०९
पाकिस्तान
वेस्ट इंडीज
तारीख १२ नोव्हेंबर २००८ – १६ नोव्हेंबर २००८
संघनायक शोएब मलिक ख्रिस गेल
एकदिवसीय मालिका
निकाल पाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा युनूस खान १९१ ख्रिस गेल २३५
सर्वाधिक बळी उमर गुल जेरोम टेलर
मालिकावीर ख्रिस गेल

सामने

संपादन

पहिला सामना

संपादन
१२ नोव्हेंबर २००८
धावफलक
वेस्ट इंडीज  
२९४/९ (५० षटके)
वि
  पाकिस्तान
२९५/६ (४९.५ षटके)
ख्रिस गेल ११३ (१०६)
सोहेल तन्वीर ३/४२ (१० षटके)
खुर्रम मंजूर ६९ (८९)
लायोनेल बेकर ३/४७ (१० षटके)
पाकिस्तान ४ गडी राखून विजयी
शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबू धाबी
पंच: मार्क बेन्सन (इंग्लंड) आणि स्टीव्ह डेव्हिस (ऑस्ट्रेलिया)
सामनावीर: ख्रिस गेल (वेस्ट इंडीज)

दुसरा सामना

संपादन
१४ नोव्हेंबर २००८
धावफलक
पाकिस्तान  
२३२ (४९ षटके)
वि
  वेस्ट इंडीज
२०८ (४८.५ षटके)
मिसबाह-उल-हक ५२ (८८)
जेरोम टेलर 3/38 (९ षटके)
शिवनारायण चंद्रपॉल १०७ (१४९)
उमर गुल ३/३४ (९.५ षटके)
पाकिस्तानने २४ धावांनी विजय मिळवला
शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबू धाबी
पंच: स्टीव्ह डेव्हिस (ऑस्ट्रेलिया) आणि डॅरिल हार्पर (ऑस्ट्रेलिया)
सामनावीर: सोहेल तन्वीर (पाकिस्तान)

तिसरा सामना

संपादन
१६ नोव्हेंबर २००८
धावफलक
पाकिस्तान  
२७३/६ (५० षटके)
वि
  वेस्ट इंडीज
२४२ (४६.३ षटके)
युनूस खान १०१ (११९)
इफ्तिखार अंजुम ४/५९ (९ षटके)
ख्रिस गेल १२२ (१३७)
जेरोम टेलर २/५० (१० षटके)
पाकिस्तानने ३१ धावांनी विजय मिळवला
शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबू धाबी
पंच: मार्क बेन्सन (इंग्लंड) आणि डॅरिल हार्पर (ऑस्ट्रेलिया)
सामनावीर: युनूस खान (पाकिस्तान)

संदर्भ

संपादन