वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा (संयुक्त अरब अमिरातीत), २००१-०२
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने २००१-०२ क्रिकेट हंगामात पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट मालिका खेळण्यासाठी संयुक्त अरब अमिराती चा दौरा केला. ही मालिका मूळतः पाकिस्तानमध्ये होणार होती, परंतु युनायटेड स्टेट्समधील ९/११ च्या हल्ल्यानंतर ती संयुक्त अरब अमिरातीमध्ये हलवण्यात आली.[१]
पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा संयुक्त अरब अमिराती दौरा, २००१-०२ | |||||
पाकिस्तान | वेस्ट इंडीज | ||||
तारीख | ३१ जानेवारी २००२ – १७ फेब्रुवारी २००२ | ||||
संघनायक | वकार युनूस | कार्ल हूपर | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | पाकिस्तान संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | युनूस खान ३०९ | कार्ल हूपर १५४ | |||
सर्वाधिक बळी | शोएब अख्तर १० | मर्विन डिलन १० | |||
मालिकावीर | अब्दुल रझ्झाक (पाकिस्तान) आणि मर्विन डिलन (वेस्ट इंडीज) | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | पाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | शोएब मलिक १४८ | कार्ल हूपर १६४ | |||
सर्वाधिक बळी | अब्दुल रझ्झाक ५ | ख्रिस गेल कार्ल हूपर ४ | |||
मालिकावीर | अब्दुल रझ्झाक (पाकिस्तान) |
कसोटी मालिका
संपादनपहिली कसोटी
संपादन३१ जानेवारी–४ फेब्रुवारी २००२
धावफलक |
वि
|
||
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- नावेद लतीफ (पाकिस्तान) आणि रायन हिंड्स (वेस्ट इंडीज) यांनी कसोटी पदार्पण केले.
दुसरी कसोटी
संपादनएकदिवसीय मालिका
संपादनपहिला सामना
संपादनवि
|
||
रशीद लतीफ ४७ (५८)
कार्ल हूपर २/४४ (१० षटके) |
- वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- राशिद लतीफने वनडेमध्ये १००० धावा पूर्ण केल्या.
दुसरा सामना
संपादनवि
|
||
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- रुनाको मॉर्टन (वेस्ट इंडीज) यांनी वनडे पदार्पण केले.
- मोहम्मद सामीने जेकब्स, कोलीमोर आणि कफी यांच्या विकेटसह हॅटट्रिक घेतली.
तिसरा सामना
संपादनवि
|
||
रशीद लतीफ ३७ (४२)
ख्रिस गेल ४/१९ (४.२ षटके) |
- वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- स्लो ओव्हर रेटसाठी पाकिस्तानला १ ओव्हरचा दंड ठोठावण्यात आला
संदर्भ
संपादन- ^ "Nailbiter in Chennai". ESPN Cricinfo. 4 February 2019 रोजी पाहिले.