वेळापूरचा शिलालेख
वेळापूरचा शिलालेख महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर जवळील वेळापूर गावातील शिलालेख आहे. हा शिलालेख येथील अर्धनारीनटेश्वर मंदिरात आहे. त्याचे वाचन प्राचीन मराठी शिलालेख या ग्रंथात. डॉ. शं. गो. तुळपुळे यांनी केले आहे.