वेन नाइट्स

(वेन नाईट्स या पानावरून पुनर्निर्देशित)

वेन रॉजर नाइट्स (२५ ऑगस्ट, १९७०:ऑकलंड, न्यू झीलंड - हयात) हे न्यू झीलंडचे क्रिकेट पंच आहेत.


पंच कारकीर्द

संपादन

त्यांचा पंच म्हणून पहिला सामना हा २०१६ साली होता.

त्यांनी आत्तापर्यंत दोन आयसीसीच्या स्पर्धांमध्ये पंचगिरी केली आहे.