वेंकटरामन रामकृष्णन
(वेंकटरमण रामकृष्णन या पानावरून पुनर्निर्देशित)
वेंकटरामन रामकृष्णन हे केंब्रिज, इंग्लंड येथील एका प्रयोगशाळेत काम करणारे भारतीय वंशाचे अमेरिकन शास्त्रज्ञ आहेत. रामकृष्णन ह्यांना इतर दोन शास्त्रज्ञांसोबत २००९ सालचे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले आहे.
वेंकटरामन रामकृष्णन | |
जन्म | १९५२ चिदंबरम, तमिळनाडू, भारत |
निवासस्थान | युनायटेड किंग्डम |
नागरिकत्व | अमेरिका |
राष्ट्रीयत्व | अमेरिकन |
कार्यक्षेत्र | जीव-रसायनशास्त्र, जीव-भौतिकशास्त्र |
पुरस्कार | रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक - २००९ |