• बैलासाठी संस्कृत शब्द
  • वृषभ रास - ही आकाशात दिसणाऱ्या १२ राशींपैकी (तारकापुंजांपैकी) एक आहे. हिला हिंदीत वृष नावानेही ओळखतात. या राशीत कृत्तिका (शेवटचे तीन चरण), रोहिणी (संपूर्ण) आणि मृग (फक्त पहिला चरण) ही नक्षत्रे येतात.