वृत्ती (हिंदू धर्म)
हिंदू धर्मातील मान्यतेनुसार तीन वृत्ती आहेत.
प्रियवृत्ति : - इष्टदर्शनापासून होणारी वृत्ती.
सोदवृत्ति : - इष्टवस्तूच्या लाभापासून होणारी वृत्ती.
प्रमोदवृत्ति - म्हणजे इष्टविषयाच्या भागापासून उत्पन्न होणारी वृत्ती.
संदर्भ
संपादन- सार्थ पंचदशी - तात्वविवेकःश्लोक ३६