वूलाँगाँग

(वूलॉंगॉंग या पानावरून पुनर्निर्देशित)


वूलाँगाँग हे ऑस्ट्रेलिया देशाच्या न्यू साउथ वेल्स ह्या राज्यामधील एक शहर आहे. हे शहर ऑस्ट्रेलियाच्या पूर्व भागात टास्मान समुद्राच्या किनाऱ्यावर सिडनीच्या ८० किमी दक्षिणेस वसले आहे. सुमारे २.९२ लाख लोकसंख्येचे वूलाँगाँग हे न्यू साउथ वेल्समधील तिसरे तर ऑस्ट्रेलियामधील नवव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

वूलाँगाँग
Wollongong
ऑस्ट्रेलियामधील शहर

Wollongong city.JPG

वूलाँगाँग is located in ऑस्ट्रेलिया
वूलाँगाँग
वूलाँगाँग
वूलाँगाँगचे ऑस्ट्रेलियामधील स्थान

गुणक: 34°25′59″S 150°52′59″E / 34.43306°S 150.88306°E / -34.43306; 150.88306

देश ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया
राज्य न्यू साउथ वेल्स
स्थापना वर्ष इ.स. १८७२
लोकसंख्या  
  - शहर २,९२,१९०

अवजड उद्योग आणि पर्यटनसेवा येथील मुख्य व्यवसाय आहेत तसेच येथील बंदर गजबजलेले असते.

बाह्य दुवेसंपादन करा