वुडू ही प्रामुख्याने पश्चिम आफ़्रिकेतील पुरातन उपासना पद्धती आहे.वुडूबद्दल सर्वसाधारण प्रतिमा ही भानामती/ब्लॆक मॆजिक सारखा एक प्रकार अशी आहे.हि पूर्वजांच्या उपासनेवर आधारलेली पद्धती आहे ज्यात जादूटोणा,पशूबळी,मंत्रतंत्र यांचा सर्रास वापर होतो.


भाषांतरासाठी लेख[१]