विसोबा खेचर हे संत नामदेवांचे गुरु होते.'षट्स्थल' हा ग्रंथ विसोबा खेचर यांनी लिहिला आहे.