विष्णुगुप्त

(विष्णुगुप्त (गुप्त साम्राज्य) या पानावरून पुनर्निर्देशित)

विष्णुगुप्त हा गुप्त साम्राज्याचा शेवटचा राज्यकर्ता होता याचा कार्यकाल साधारणपणे सन ५४० ते ५५० पर्यंत होता. याच्यानंतर गुप्त साम्राज्याची अखेर झाली.