सर्व बाजू असमान लांबीच्या असणाऱ्या त्रिकोणास विषमभुज त्रिकोण म्हणतात. या त्रिकोणाचे कुठलेही दोन कोन समान मापाचे नसतात.