विश्वेश्वर शर्मा
विश्वेश्वर शर्मा (१९२६ - ३० डिसेंबर २०१४, उदयपूर) हे भारतीय हिंदी चित्रपतसृष्टीतील गीतकार होते.[१] संन्यासी चित्रपटातील "चल सन्यासी मंदिर में" या गाण्यासाठी त्यांना फिल्मफेर सर्वोत्तम गीतकार पुरस्कार नामांकन मिळाले.
विकिडाटा आईडी सापडले नाही! विकिडाटावर विश्वेश्वर शर्मा शोधा. | |
माध्यमे अपभारण करा |
त्यांनी लिहीलेले काही गीत आहे:
- १९७५ - संन्यासी - "जैसे मेरा रूप रंगीला", "चल सन्यासी मंदिर में"
- १९७५ - दो झूट - "दो झूट जिये एक सच के लिए"
- १९८७ - हिरासत
- १९९२ - पनाह
- १९९६ - नमक - "फटक बम बम"
- १९९८ - हफ्ता वसुली - "तुमने मर्दो की देखी सरकार"
संदर्भ
संपादन- ^ "Noted lyricist Vishweshwar Sharma dead". २ जानेवारी २०२५ रोजी पाहिले.