विश्वनाथ दुर्गांचरण दत्त हे स्वामी विवेकानंद यांचे वडील होते. ते पेशाने वकील होते. कोलकात्यात त्यांचा विशेष नावलौकिक होता. कित्येक खानदानी मुसलमान त्यांचे पक्षकार होते. फारसी भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते.[१]

बाह्य दुवे संपादन

 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
  1. ^ स्वामी विवेकानंद यांचे चरित्र ,मुजुमदार सत्येंद्रनाथ, रामकृष्ण मठ प्रकाशन, आवृत्ती अकरावी.