ॲलिस ॲन मन्रो ( १० जुलै १९३१) ही एक कॅनेडियन लेखिका आहे. इंग्लिश भाषेतील साहित्यामध्ये आयुष्यभर योगदान देण्यासाठी तिला २०१३ सालचे साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले.[१] मानवी स्वभावधर्माचे दर्शन घडविणाऱ्या लघुकथा हे तिच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे.

ॲलिस मन्रो
जन्म नाव ॲलिस ॲन मन्रो
जन्म Alice Ann Laidlaw
१० जुलै, १९३१ (1931-07-10) (वय: ९२)
विंघाम, ऑन्टारियो
राष्ट्रीयत्व कॅनडा
भाषा इम्ग्लिश
साहित्य प्रकार लघुकथा
पुरस्कार २००९ मॅन बुकर पुरस्कार
२०१३ नोबेल पारितोषिक

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "The Nobel Prize in Literature 2013" (इंग्रजी भाषेत). १९ ऑक्टोबर २०१३ रोजी पाहिले. Unknown parameter |अनुवादीत title= ignored (सहाय्य)

बाह्य दुवे संपादन