४१-एक्केचाळीस  ही एक संख्या आहे, ती ४०  नंतरची आणि  ४२  पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. इंग्रजीत: 41 - forty-one.

४०→ ४१ → ४२
१० २० ३० ४० ५० ६० ७० ८० ९० १००
--संख्या - पूर्णांक--
१० १० १० १० १० १० १० १० १० १० १०१०
अक्षरी
एक्केचाळीस
१, ४१
XLI
௪௧
四十一
٤١
१०१००१
ऑक्टल
५१
हेक्साडेसिमल
२९१६
१६८१
६.४०३१२४
संख्या वैशिष्ट्ये
मूळ संख्या

गुणधर्म संपादन

  • ४१  ही विषम संख्या आहे.
  • १/४१ = ०.०२४३९०२४३९०२४३९
  • ४१चा घन, ४१ = ६८९२१, घनमूळ ३√४१ =  ३.४४८२१७२४०३८२७३

वेगवेगळ्या क्षेत्रात संख्या म्हणून वापर संपादन

हे सुद्धा पहा संपादन