२०१९ आयर्लंड तिरंगी मालिका

२०१९ आयर्लंड तिरंगी मालिका ही एक क्रिकेट स्पर्धा मार्च २०१९ मध्ये आयर्लंडमध्ये होणार आहे. यात यजमान आयर्लंडसह बांगलादेश आणि वेस्ट इंडीज सहभाग घेतील. सर्व सामने हे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने म्हणून खेळविण्यात येतील.

२०१९ आयर्लंड तिरंगी मालिका
दिनांक ५-१७ मे २०१९
स्थळ आयर्लंडचे प्रजासत्ताक आयर्लंड
निकाल बांगलादेशचा ध्वज बांगलादेश विजयी
मालिकावीर वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज शई होप
संघ
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
संघनायक
मशरफे मोर्तझा विल्यम पोर्टरफिल्ड जेसन होल्डर
सर्वात जास्त धावा
सौम्य सरकार (१९३) पॉल स्टर्लिंग (२०७) शाई होप (४७०)
सर्वात जास्त बळी
मुस्तफिजूर रहमान (६)
मशरफे मोर्तझा (६)
बॉइड रँकिन (५) शॅनन गॅब्रियेल (८)

सराव सामना संपादन

५० षटकांचा सामना : आयर्लंड अ वि. बांगलादेश संपादन

५ मे २०१९
११:४५
धावफलक
आयर्लंड अ  
३०७/८ (५० षटके)
वि
  बांगलादेश
२१९ (४२.४ षटके)
जेम्स मॅक्कॉलम १०२ (१०९)
तस्किन अहमद ३/६६ (१० षटके)
  आयर्लंड अ
क्लोनटार्फ क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन
पंच: मायकेल फॉस्टर (आ) आणि मेरी वॉल्ड्रॉन (आ)
  • नाणेफेक : आयर्लंड अ, फलंदाजी.


गुणफलक संपादन

संघ
सा वि गुण धावगती
  बांगलादेश १४ +०.६२२
  वेस्ट इंडीज +०.८४३
  आयर्लंड -१.७८३

साखळी फेरी संपादन

१ला सामना संपादन


२रा सामना संपादन

३रा सामना संपादन

४था सामना संपादन

५वा सामना संपादन

६वा सामना संपादन

अंतिम सामना संपादन

१७ मे २०१९
११:००
धावफलक
अघोषित
वि
अघोषित