२०१७ रशियन ग्रांप्री


२०१७ रशियन ग्रांप्री (अधिकृत व्हि.टी.बी रशियन ग्रांप्री) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी ३० एप्रिल २०१७ रोजी सोत्शी, रशिया येथील सोची ऑतोद्रोम येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१० फॉर्म्युला वन हंगामाची चौथी शर्यत आहे.

रशिया २०१७ रशियन ग्रांप्री

सोची ऑतोद्रोम
दिनांक एप्रिल ३०, इ.स. २०१७
शर्यत क्रमांक २०१७ फॉर्म्युला वन हंगामातील, २० पैकी ४ शर्यत.
अधिकृत नाव २०१७ फॉर्म्युला वन व्हि.टी.बी रशियन ग्रांप्री
शर्यतीचे_ठिकाण सोची ऑतोद्रोम
सोत्शी, रशिया
सर्किटचे प्रकार व अंतर रोड सर्किट
५.८४८ कि.मी. (३.६३३ मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ५२ फेर्‍या, ३०४.०९६ कि.मी. (१८८.९५६ मैल)
पोल
चालक जर्मनी सेबास्टियान फेटेल
(स्कुदेरिआ फेरारी)
वेळ १:३३.१९४
जलद फेरी
चालक फिनलंड किमी रायकोन्नेन
(स्कुदेरिआ फेरारी)
वेळ ४९ फेरीवर, १:३६.८४४
विजेते
पहिला फिनलंड वालट्टेरी बोट्टास
(मर्सिडीज-बेंझ)
दुसरा जर्मनी सेबास्टियान फेटेल
(स्कुदेरिआ फेरारी)
तिसरा फिनलंड किमी रायकोन्नेन
(स्कुदेरिआ फेरारी)
२०१७ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत २०१७ बहरैन ग्रांप्री
पुढील शर्यत २०१७ स्पॅनिश ग्रांप्री
रशियन ग्रांप्री
मागील शर्यत २०१६ रशियन ग्रांप्री
पुढील शर्यत २०१८ रशियन ग्रांप्री

५२ फेऱ्यांची ही शर्यत वालट्टेरी बोट्टास ने मर्सिडीज-बेंझसाठी जिंकली. सेबास्टियान फेटेल ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली व किमी रायकोन्नेन ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली.

निकाल संपादन

पात्रता फेरी संपादन

[१]

निकालातील स्थान गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव वेळ दुसरा सराव वेळ तिसरा सराव वेळ मुख्य शर्यतीत सुरुवात स्थान
  सेबास्टियान फेटेल स्कुदेरिआ फेरारी १:३४.४९३ १:३४.०३८ १:३३.१९४
  किमी रायकोन्नेन स्कुदेरिआ फेरारी १:३४.९५३ १:३३.६६३ १:३३.२५३
७७   वालट्टेरी बोट्टास मर्सिडीज-बेंझ १:३४.०४१ १:३३.२६४ १:३३.२८९
४४   लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ १:३४.४०९ १:३३.७६० १:३३.७६७
  डॅनियल रीक्कार्डो रेड बुल रेसिंग-टॅग हुयर १:३५.५६० १:३५.४८३ १:३४.९०५
१९   फिलिपे मास्सा विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १:३५.८२८ १:३५.०४९ १:३५.११०
३३   मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग-टॅग हुयर १:३५.३०१ १:३५.२२१ १:३५.१६१
२७   निको हल्केनबर्ग रेनोल्ट १:३५.५०७ १:३५.३२८ १:३५.२८५
११   सर्गिओ पेरेझ फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:३६.१८५ १:३५.५१३ १:३५.३३७
१० ३१   एस्टेबन ओकन फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:३५.३७२ १:३५.७२९ १:३५.४३० १०
११ ५५   कार्लोस सेनज जेआर स्कुदेरिआ टोरो रोस्सो १:३५.८२७ १:३५.९४८ १४[२][३]
१२ १८   लान्स स्टोल विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १:३६.२७९ १:३५.९६४ ११
१३ २६   डॅनिल क्वयात स्कुदेरिआ टोरो रोस्सो १:३५.९८४ १:३५.९६८ १२
१४ २०   केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी १:३६.४०८ १:३६.०१७ १३
१५ १४   फर्नांदो अलोन्सो मॅकलारेन-होंडा रेसिंग एफ१ १:३६.३५३ १:३६.६६० १५
१६ ३०   जॉलिओन पामर रेनोल्ट १:३६.४६२ १६
१७   स्टॉफेल वांडोर्ने मॅकलारेन-होंडा रेसिंग एफ१ १:३७.०७० २०[४][५]
१८ ९४   पास्कल वेरहलेन सौबर-स्कुदेरिआ फेरारी १:३७.३३२ १७
१९   मार्कस एरिक्सन सौबर-स्कुदेरिआ फेरारी १:३७.५०७ १८
२०   रोमन ग्रोस्जीन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी १:३७.६२० १९

मुख्य शर्यत संपादन

[६]

निकालातील स्थान गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत सुरुवातीचे स्थान गुण
७७   वालट्टेरी बोट्टास मर्सिडीज-बेंझ ५२ १:२८:०८.७४३ २५
  सेबास्टियान फेटेल स्कुदेरिआ फेरारी ५२ +०.६१७ १८
  किमी रायकोन्नेन स्कुदेरिआ फेरारी ५२ +११.००० १५
४४   लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ ५२ +३६.२३० १२
३३   मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग-टॅग हुयर ५२ +१:००.४१६ १०
११   सर्गिओ पेरेझ फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ५२ +१:२६.७८८
३१   एस्टेबन ओकन फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ५२ +१:३५.००४ १०
२७   निको हल्केनबर्ग रेनोल्ट ५२ +१:३६.१८८
१९   फिलिपे मास्सा विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ ५१ +१ फेरी
१० ५५   कार्लोस सेनज जेआर स्कुदेरिआ टोरो रोस्सो ५१ +१ फेरी १४
११ १८   लान्स स्टोल विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ ५१ +१ फेरी ११
१२ २६   डॅनिल क्वयात स्कुदेरिआ टोरो रोस्सो ५१ +१ फेरी १२
१३ २०   केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी ५१ +१ फेरी १३
१४   स्टॉफेल वांडोर्ने मॅकलारेन-होंडा रेसिंग एफ१ ५१ +१ फेरी २०
१५   मार्कस एरिक्सन सौबर-स्कुदेरिआ फेरारी ५१ +१ फेरी १८
१६ ९४   पास्कल वेरहलेन सौबर-स्कुदेरिआ फेरारी ५० +२ फेऱ्या १७
मा.   डॅनियल रीक्कार्डो रेड बुल रेसिंग-टॅग हुयर गाडीचे ब्रेक खराब झाले
मा. ३०   जॉलिओन पामर रेनोल्ट आपघात १६
मा.   रोमन ग्रोस्जीन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी आपघात १९
सु.ना. १४   फर्नांदो अलोन्सो मॅकलारेन-होंडा रेसिंग एफ१ गियरबॉक्स खराब झाले सुरुवात नाही केली.[७][८]

निकालानंतर गुणतालीका संपादन

चालक अजिंक्यपद गुणतालीका संपादन

निकालातील स्थान चालक गुण
  सेबास्टियान फेटेल ८६
  लुइस हॅमिल्टन ७३
  वालट्टेरी बोट्टास ६३
  किमी रायकोन्नेन ४९
  मॅक्स व्हर्सटॅपन ३५

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालीका संपादन

निकालातील स्थान कारनिर्माता गुण
  मर्सिडीज-बेंझ १३६
  स्कुदेरिआ फेरारी १३५
  रेड बुल रेसिंग-टॅग हुयर ५७
  फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ३१
  विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १८

हेसुद्धा पहा संपादन

  1. फॉर्म्युला वन
  2. रशियन ग्रांप्री
  3. २०१७ फॉर्म्युला वन हंगाम
  4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  5. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  6. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  7. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ संपादन

  1. ^ "२०१७ फॉर्म्युला वन व्हि.टी.बी रशियन ग्रांप्री - पात्रता फेरी निकाल".
  2. ^ कार्लोस सेनज जेआरला तिन जागा मागे जाण्याचा दंड देण्यात आला, कारण २०१७ बहरैन ग्रांप्री मध्ये त्याचे लान्स स्टोल सोबत अपघात झाला, जो त्याला टाळता आला असता.
  3. ^ "कार्लोस सेनज जेआर ला तिन जागा मागे जाण्याचा दंड देण्यात आला".
  4. ^ स्टॉफेल वांडोर्नेने गाडी मध्ये बेकायदेशीर बदल केल्यामुळे त्याला १५ जागा मागे जाण्याचा दंड देण्यात आला.
  5. ^ "एफ.१ रशियन ग्रांप्री: मॅकलारेनला, वांडोर्नेमुळे २०१७ फॉर्म्युला वन हंगामातील पहिला दंड भेटला". Unknown parameter |ऍक्सेसदिनांक= ignored (सहाय्य)
  6. ^ "२०१७ फॉर्म्युला १ व्हि.टी.बी रशियन ग्रांप्री - निकाल". फॉर्म्युला वन डॉट कॉम.
  7. ^ फर्नांदो अलोन्सोची गाडी खराब झाल्यामुळे, त्याने शर्यतीत भाग नाही घेतला.
  8. ^ "फर्नांदो अलोन्सोची गाडी खराब झाल्यामुळे त्याला रशियन ग्रांप्री मध्ये भाग नाही घेता आला". Archived from the original on 2017-04-30. 2017-11-02 रोजी पाहिले.

बाह्य दुवे संपादन

  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०१७ बहरैन ग्रांप्री
२०१७ हंगाम पुढील शर्यत:
२०१७ स्पॅनिश ग्रांप्री
मागील शर्यत:
२०१६ रशियन ग्रांप्री
रशियन ग्रांप्री पुढील शर्यत:
२०१८ रशियन ग्रांप्री