२०१४ फिफा विश्वचषक गट क

२०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेच्या क गटात कोलंबियाचा ध्वज कोलंबिया, ग्रीसचा ध्वज ग्रीस, कोत द'ईवोआरचा ध्वज कोत द'ईवोआर आणि जपानचा ध्वज जपान या देशांचे संघ होते. यातील साखळी सामने १४-२४ जून, २०१४ दरम्यान खेळले गेले.

संघ संपादन

मानांकन संघ पात्रता निकष पात्रता दिनांक अंतिम फेरीतbr />किती वेळा शेवटचे प्रदर्शन आत्तापर्यंतची
सर्वोत्कृष्ट कामगिरी
फिफा गुणांकन (ऑक्टोबर १३, २०१३)
क१ (seed)   कोलंबिया कॉन्मेबॉल साखळी फेरी उपविजेता २०१४-१०-११ १९९८ १९९० उपउपांत्यपूर्व फेरी
क२   ग्रीस युएफा दुसरी फेरी विजेता २०१३-११-१९ २०१० १९९४, २०१० साखळी सामने १५
क३   कोत द'ईवोआर कॅफ तिसरी फेरी विजेता]] २०१३-११-१६ २०१० २००६, २०१० साखळी सामने १७
क४   जपान ए.एफ.सी. गट ब चौथी फेरी विजेता २०१३-०६-०४ २०१० २००२, २०१० उपउपांत्यपूर्व फेरी ४४

पूर्वीच्या फिफा विश्वचषकांतील लढती संपादन

या गटातील संघात आत्तापर्यंत मागील एकाही फिफा विश्वचषकात एकमेकांशी लढती झालेल्या नाहीत.[१]

सामने आणि निकाल संपादन

विजेते व उपविजेते १६ संघांच्या फेरीमध्ये पोचले
संघ सा
वि


गोनों
गोवि
गोफ
गूण
  कोलंबिया 3 3 0 0 9 2 +7 9
  ग्रीस 3 1 1 1 2 4 −2 4
  कोत द'ईवोआर 3 1 0 2 4 5 −1 3
  जपान 3 0 1 2 2 6 −4 1
१४ जून २०१४
१३:००
कोलंबिया   ३ – ०   ग्रीस
आर्मेरो   5'
गुत्येरेझ   58'
रॉद्रिग्वेझ   90+3'
अहवाल
मिनेइर्याओ, बेलो होरिझोन्ते
प्रेक्षक संख्या: ५७,१७४
पंच:   मार्क गायगर

१४ जून २०१४
२२:००
कोत द'ईवोआर   २ – १   जपान
बोनी   ६४'
जेर्व्हिन्हो   ६६'
अहवाल होंडा   १६'
अरेना पर्नांबुको, रेसिफे
प्रेक्षक संख्या: ४०,२६७
पंच:   एन्रिक ओसेस


१९ जून २०१४
१९:००
जपान   ० – ०   ग्रीस
अहवाल

२४ जून २०१४
१७:००
जपान   १ – ४   कोलंबिया
ओकाझाकी   ४५+१' Report क्वाद्रादो   १७' (पे.)
मार्तिनेझ   ५५'८२'
रॉद्रिग्वेझ   ९०'

२४ जून २०१४
१७:००
ग्रीस   २ – १   कोत द'ईवोआर
समारिस   ४२'
समरस   ९०+३' (पे.)
Report बोनी   ७४'


नोंदी संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ "2014 FIFA World Cup – Statistical Kit" (PDF) (इंग्लिश भाषेत). Archived from the original (PDF) on 2014-06-29. 2014-06-09 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)

बाह्य दुवे संपादन