२०१२ ऑस्ट्रेलियन ओपन

२०१२ ऑस्ट्रेलियन ओपन ही ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेची १००वी आवृत्ती होती. ही स्पर्धा १६ ते २९ जानेवारी दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न शहरात खेळवण्यात आली.

२०१२ ऑस्ट्रेलियन ओपन  
दिनांक:   जानेवारी १६ – जानेवारी २९
वर्ष:   १००
विजेते
पुरूष एकेरी
स्पेन नोव्हाक जोकोविच
महिला एकेरी
बेलारूस व्हिक्टोरिया अझारेन्का
पुरूष दुहेरी
चेक प्रजासत्ताक राडेक स्टेपानेक / भारत लिअँडर पेस
महिला दुहेरी
रशिया स्वेतलाना कुझ्नेत्सोवा / रशिया व्हेरा झ्वोनारेवा
मिश्र दुहेरी
अमेरिका बेथनी मॅटेक-सँड्स / रोमेनिया होरिया तेकाउ
ऑस्ट्रेलियन ओपन (टेनिस)
< २०११ २०१३ >
२०१२ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रे फ्रान्स फ्रेंच युनायटेड किंग्डम विंब अमेरिका यू.एस.

पुरुष एकेरी अंतिम फेरीचा सामना विक्रमी ५ तास ५३ मिनिटे चालला

मुख्य स्पर्धा संपादन

पुरुष एकेरी संपादन

  नोव्हाक जोकोविचने रफायेल नदालला 5–7, 6–4, 6–2, 6–7(5–7), 7–5 असे हरवले.

महिला एकेरी संपादन

  व्हिक्टोरिया अझारेन्काने   मारिया शारापोव्हाला 6–3, 6–0 असे हरवले.

पुरुष दुहेरी संपादन

  राडेक स्टेपानेक /   लिअँडर पेसनीं   बॉब ब्रायन /   माइक ब्रायन ह्यांना 7–6(7–1), 6–2 असे हरवले.

महिला दुहेरी संपादन

  स्वेतलाना कुझ्नेत्सोवा /   व्हेरा झ्वोनारेवानीं   सारा एरानी /   रॉबेर्ता व्हिंची ह्यांना 5–7, 6–4, 6–3 असे हरवले.

मिश्र दुहेरी संपादन

  बेथनी मॅटेक-सँड्स
  होरिया तेकाउनीं   एलेना व्हेस्निना /   लिअँडर पेस ह्यांना 6–3, 5–7, [10–3] असे हरवले.