२०११ फॉर्म्युला वन हंगाम

२०११ एफ.आय.ए. फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद हंगाम
मागील हंगाम: २०१० पुढील हंगाम: २०१२
यादी: देशानुसार | हंगामानुसार

२०११ फॉर्म्युला वन हंगाम हा ६२वा एफ.आय.ए.फॉर्म्युला वन हंगाम आहे. मूळ वेळापत्रकानुसार या हंगामात पहिल्या भारतीय ग्रांप्री सह एकूण २० शर्यती होणार होत्या. परंतु राजकीय अस्थिरतेमुळे बहरैन ग्रांप्री रद्द करण्यात आली. या हंगामात ब्रीजस्टोन ऐवजी पिरेलीला फॉर्म्युला वनच्या सर्व संघाना टायर पुरवण्याची जवाबदारी मिळाली. हंगामाच्या सुरुवातीला रेड बुल रेसिंग या संघाकडे कार निर्मित्यांचे अजिंक्यपद आहे. तर फॉर्म्युला वन चालकांचे अजिंक्यपद याच संघाचा चालक सेबास्टियान फेटेल याच्या कडे आहे. २०११ जपानी ग्रांप्री जिंकून सर्वात कमी वयात दुसऱ्यांदा फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद विजेता होण्याचा मान फेटेल ने मिळवला.

सेबास्टियान फेटेल, आपले २०१० फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद कायम राखत कमी वयात दोन अजिंक्यपद जिंकण्याचा फर्नांदो अलोन्सोचा विक्रम मोडला
जेन्सन बटन, २७० गुणांसोबत २०११ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा उपविजेता व दुसरा क्रमांक.
मार्क वेबर, २५८ गुणांसोबत २०११ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा गत विजेता व तिसरा क्रमांक.

संघ आणि चालक संपादन

२०११ फॉर्म्युला वन हंगामात एकुन १२ संघांनी भाग घेतला. खालील यादीत २०११ हंगामात भाग घेतेलेल्या सर्व संघ व संघांच्या चालकांची माहिती आहे. चालकांचे क्रमांक फॉर्म्युला वन संघटनेच्या २०११ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहेत. सर्व संघाची माहिती सुद्धा फॉर्म्युला वन संघटनेच्या २०११ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहे. काही ऐतिहासिक रुढिंमुळे क्रमांक १३ कोणत्याही चालकाला दिले गेले नव्हते.[१]

संघ कारनिर्माता चेसिस इंजिन टायर क्र रेस चालक शर्यत क्र. परीक्षण चालक
  रेड बुल रेसिंग रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ रेड बुल आर.बी.७ रेनोल्ट आर.एस.२७-२०११   सेबास्टियान फेटेल[२] सर्व   डॅनियल रीक्कार्डो[३]
  मार्क वेबर[४] सर्व
  वोडाफोन मॅकलारेन मर्सिडिज-बेंझ मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझ मॅकलारेन एम.पी.४-२६ मर्सिडीज एफ.ओ.१०८.वाय   लुइस हॅमिल्टन[५] सर्व   पेड्रो डीला रोसा[६]
  गॅरी पफेट्ट[७]
  जेन्सन बटन[८] सर्व
  स्कुदेरिआ फेरारी[note १] स्कुदेरिआ फेरारी फेरारी १५०° इटालिया[१०] फेरारी ०५६   फर्नांदो अलोन्सो[११] सर्व   जियानकार्लो फिसिकेला[१२]
  ज्युल्स बियांची[१३]
  मार्क जीनी[१२]
  फिलिपे मास्सा[१४] सर्व
  मर्सिडीज जीपी पेट्रोनास एफ१ संघ मर्सिडीज जीपी मर्सिडीज एम.जी.पी. डब्ल्यू.०२ मर्सिडीज एफ.ओ.१०८.वाय   मिखाएल शुमाखर[१५] सर्व   अँथनी डेविडसन[१६]
  निको रॉसबर्ग[१७] सर्व
  लोटस रेनोल्ट जी.पी.[१८][१९] रेनोल्ट एफ१[२०] रेनोल्ट आर.३१ रेनोल्ट आर.एस.२७-२०११   निक हाइडफेल्ड[२१] १-११   ब्रुनो सेन्ना[२२]
  रोमन ग्रोस्जीन[२३]
  फैरुझ फौझी[२४]
  हो-पिन टंग[२२]
  जॅन कॅरोउझ[२२]
  ब्रुनो सेन्ना[२५] १२-१९
१०   विटाली पेट्रोव्ह[२६] सर्व
  ए.टी.& टी.-विलियम्स विलियम्स एफ१-कॉसवर्थ विलियम्स एफ.डब्ल्यू.३३ कॉसवर्थ सि.ए.२०११ ११   रुबेन्स बॅरीकेलो[२७] सर्व   वालट्टेरी बोट्टास[२८]
१२   पास्टोर मालडोनाडो[२९] सर्व
  फोर्स इंडिया एफ.१ संघ. [note २] फोर्स इंडिया-मर्सिडिज-बेंझ फोर्स इंडिया व्ही.जे.एम.०४ मर्सिडीज एफ.ओ.१०८.वाय १४   आद्रियान सूटिल[३०] सर्व   निको हल्केनबर्ग[३०]
१५  पॉल डि रेस्टा[३०] सर्व
  सौबर एफ१[३१] सौबर-स्कुदेरिआ फेरारी सौबर सि.३० फेरारी ०५६ १६   कमुइ कोबायाशी[३२] सर्व   इस्तेबान गुतेरेझ[३३]
  पेड्रो डीला रोसा[३४]
१७   सर्गिओ पेरेझ[३५] १-६, ८-१९
  पेड्रो डीला रोसा[३६]
  स्कुदेरिआ टोरो रोस्सो स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी टोरो रोस्सो एस.टी.आर.६ फेरारी ०५६ १८   सॅबेस्टीयन बौमी[३७] सर्व   डॅनियल रीक्कार्डो[३८]
  जीन-एरिक वेर्गने[३९]
१९   जेमी अल्गेर्सुरी[३७] सर्व
 टिम लोटस[४०] टिम लोटस-रेनोल्ट स्पोर्ट एफ१ लोटस टि.१२८ रेनोल्ट आर.एस.२७-२०११[४१] २०   हिक्की कोवालाइन[४२] सर्व   करून चांडोक[४३]
  लुइझ राझिया[४४]
  डेव्हिड वाल्सेच्ची[४४]
२१   यार्नो त्रुल्ली[४२] १-९, ११-१९
  करून चांडोक[४५] १०
  एच.आर.टी फॉर्म्युला वन संघ[note ३] हिस्पानिया रेसिंग एफ१ संघ-कॉसवर्थ हिस्पानिया एफ.१११ कॉसवर्थ सि.ए.२०११ २२   नरेन कार्तिकेयन[४६] १-८, १७   नरेन कार्तिकेयन[४७]
  जॅन कॅरोउझ[४८]
  डॅनियल रीक्कार्डो[४७] ९-१६, १८-१९
२३   विटांटोनियो लिउझी[४९] १-१६, १८-१९
  डॅनियल रीक्कार्डो[५०] १७
  मारुशिया वर्जिन रेसिंग[५१][५२] वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ वर्जिन एम.व्हि.आर.०२ कॉसवर्थ सि.ए.२०११ २४   टिमो ग्लोक[५३] सर्व   सकोन यामामोटो[५४]
  रॉबर्ट विकन्स[५५]
  एड्रियन क्एइफे-हॉब्स[५५]
२५   जेरोम डि आंब्रोसीयो[५६] सर्व

हंगामाचे वेळपत्रक संपादन

एप्रिल १६ इ.स. २०१० रोजी बर्नी एक्लेस्टोनने पुष्टी केली कि २०११ फॉर्म्युला वन हंगामात, एकूण २० शर्यती असतील. २०१० फॉर्म्युला वन हंगामातील सर्व १९ शर्यती व भारतीय ग्रांप्री मिळुन एकुन २० शर्यतींची घोषणा झाली.एफ.आय.ए संघटनेने २०११ फॉर्म्युला वन हंगामाचे तातपुर्ते वेळपत्रक सप्टेंबर ८, इ.स. २०१०[५७] रोजी जाहीर केली. ह्या वेळपत्रकाची नोव्हेंबर ३ इ.स. २०१० रोजी पुष्टी करण्यात आली[५८]. बहरैन ग्रांप्री रद्द झाल्यामुळे, फक्त १९ शर्यतीं चालवण्यात आल्या.

फेरी अधिक्रुत रेस नाव ग्रांप्री सर्किट शहर तारीख वेळ
स्थानिय GMT
क्वांटास ऑस्ट्रेलियन ग्रांप्री[५९] ऑस्ट्रेलियन ग्रांप्री   आल्बर्ट पार्क मेलबर्न २७ मार्च १७:०० ०६:००
पेट्रोनास मलेशियन ग्रांप्री[६०] मलेशियन ग्रांप्री   सेपांग आंतरराष्ट्रीय सर्किट कुलालंपूर १० एप्रिल १६:०० ०८:००
यु.बि.एस. चिनी ग्रांप्री चिनी ग्रांप्री   शांघाय आंतरराष्ट्रीय सर्किट शांघाय १७ एप्रिल १५:०० ०७:००
डी.एच.एल. तुर्की ग्रांप्री[६१] तुर्की ग्रांप्री   इस्तंबूल पार्क इस्तंबूल मे १५:०० १२:००
ग्रान प्रिमीयो डी इस्पाना सान्तान्देर स्पॅनिश ग्रांप्री   सर्किट डी काटलुन्या बार्सिलोना २२ मे १४:०० १२:००
ग्रांप्री डी मोनॅको मोनॅको ग्रांप्री   सर्किट डी मोनॅको मोंटे कार्लो २९ मे १४:०० १२:००
ग्रांप्री डु कॅनडा कॅनेडियन ग्रांप्री   सर्किट गिलेस विलेनेउ माँत्रियाल १२ जून १३:०० १७:००
ग्रांप्री ऑफ युरोप युरोपियन ग्रांप्री   वेलेंशिया स्ट्रीट सर्किट वेलेंशिया २६ जून १४:०० १२:००
सान्तान्देर ब्रिटिश ग्रांप्री ब्रिटिश ग्रांप्री   सिल्वेरस्टोन सर्किट सिल्वेरस्टोन १० जुलै १३:०० १२:००
१० ग्रोसर प्रिस सान्तान्देर वॉन डुस्चलँड जर्मन ग्रांप्री   नुर्बुर्गरिंग नुर्बुर्ग २४ जुलै १४:०० १२:००
११ एनि माग्यर नागीदिज हंगेरियन ग्रांप्री   हंगरोरिंग बुडापेस्ट ३१ जुलै १४:०० १२:००
१२ शेल बेल्जियम ग्रांप्री[६२] बेल्जियम ग्रांप्री   सर्किट डी स्पा-फ्रांसोरचॅम्पस स्पा २८ ऑगस्ट १४:०० १२:००
१३ ग्रान प्रीमिओ सान्तान्देर डी'इटालिया इटालियन ग्रांप्री   अटोड्रोमो नझिओनल डी मोंझा मोंझा ११ सप्टेंबर १४:०० १२:००
१४ सिंगापूर टेलिकम्युनिकेशन सिंगापूर ग्रांप्री[६३] सिंगापूर ग्रांप्री   मरीना बे स्ट्रीट सर्किट सिंगापूर २५ सप्टेंबर २०:०० १२:००
१५ जपानी ग्रांप्री जपानी ग्रांप्री   सुझुका सर्किट सुझुका ऑक्टोबर १५:०० ०६:००
१६ कोरियन ग्रांप्री कोरियन ग्रांप्री   कोरिया आंतरराष्ट्रीय सर्किट येओन्गाम १६ ऑक्टोबर १५:०० ०६:००
१७ एअरटेल भारतीय ग्रांप्री[६४] भारतीय ग्रांप्री   बुद्ध आंतरराष्ट्रीय सर्किट नोइडा ३० ऑक्टोबर १५:०० ०९:३०
१८ एतिहाद एअरवेज अबु धाबी ग्रांप्री अबु धाबी ग्रांप्री   यास मरिना सर्किट अबु धाबी १३ नोव्हेंबर १७:०० १३:००
१९ ग्रांडे प्रीमियो पेट्रोब्रास दो ब्राझिल ब्राझिलियन ग्रांप्री   अटोड्रोम जोस कार्लोस पेस साओ पाउलो २७ नोव्हेंबर १४:०० १६:००

हंगामाचे निकाल संपादन

ग्रांप्री संपादन

शर्यत क्र. ग्रांप्री पोल पोझिशन जलद फेरी विजेता चालक विजेता कारनिर्माता माहिती
  ऑस्ट्रेलियन ग्रांप्री   सेबास्टियान फेटेल   फिलिपे मास्सा   सेबास्टियान फेटेल   रेड बुल रेसिंग-रेनोल्ट स्पोर्ट एफ१ माहिती
  मलेशियन ग्रांप्री   सेबास्टियान फेटेल   मार्क वेबर   सेबास्टियान फेटेल   रेड बुल रेसिंग-रेनोल्ट स्पोर्ट एफ१ माहिती
  चिनी ग्रांप्री   सेबास्टियान फेटेल   मार्क वेबर   लुइस हॅमिल्टन   मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ माहिती
  तुर्की ग्रांप्री   सेबास्टियान फेटेल   मार्क वेबर   सेबास्टियान फेटेल   रेड बुल रेसिंग-रेनोल्ट स्पोर्ट एफ१ माहिती
  स्पॅनिश ग्रांप्री   मार्क वेबर   लुइस हॅमिल्टन   सेबास्टियान फेटेल   रेड बुल रेसिंग-रेनोल्ट स्पोर्ट एफ१ माहिती
  मोनॅको ग्रांप्री   सेबास्टियान फेटेल   मार्क वेबर   सेबास्टियान फेटेल   रेड बुल रेसिंग-रेनोल्ट स्पोर्ट एफ१ माहिती
  कॅनेडियन ग्रांप्री   सेबास्टियान फेटेल   जेन्सन बटन   जेन्सन बटन   मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ माहिती
  युरोपियन ग्रांप्री   सेबास्टियान फेटेल   सेबास्टियान फेटेल   सेबास्टियान फेटेल   रेड बुल रेसिंग-रेनोल्ट स्पोर्ट एफ१ माहिती
  ब्रिटिश ग्रांप्री   मार्क वेबर   फर्नांदो अलोन्सो   फर्नांदो अलोन्सो   स्कुदेरिआ फेरारी माहिती
१०   जर्मन ग्रांप्री   मार्क वेबर   लुइस हॅमिल्टन   लुइस हॅमिल्टन   मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ माहिती
११   हंगेरियन ग्रांप्री   सेबास्टियान फेटेल   फिलिपे मास्सा   जेन्सन बटन   मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ माहिती
१२   बेल्जियम ग्रांप्री   सेबास्टियान फेटेल   मार्क वेबर   सेबास्टियान फेटेल   रेड बुल रेसिंग-रेनोल्ट स्पोर्ट एफ१ माहिती
१३   इटालियन ग्रांप्री   सेबास्टियान फेटेल   लुइस हॅमिल्टन   सेबास्टियान फेटेल   रेड बुल रेसिंग-रेनोल्ट स्पोर्ट एफ१ माहिती
१४   सिंगापूर ग्रांप्री   सेबास्टियान फेटेल   जेन्सन बटन   सेबास्टियान फेटेल   रेड बुल रेसिंग-रेनोल्ट स्पोर्ट एफ१ माहिती
१५   जपानी ग्रांप्री   सेबास्टियान फेटेल   जेन्सन बटन   जेन्सन बटन   मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ माहिती
१६   कोरियन ग्रांप्री   लुइस हॅमिल्टन   सेबास्टियान फेटेल   सेबास्टियान फेटेल   रेड बुल रेसिंग-रेनोल्ट स्पोर्ट एफ१ माहिती
१७   भारतीय ग्रांप्री   सेबास्टियान फेटेल   सेबास्टियान फेटेल   सेबास्टियान फेटेल   रेड बुल रेसिंग-रेनोल्ट स्पोर्ट एफ१ माहिती
१८   अबु धाबी ग्रांप्री   सेबास्टियान फेटेल   मार्क वेबर   लुइस हॅमिल्टन   मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ माहिती
१९   ब्राझिलियन ग्रांप्री   सेबास्टियान फेटेल   मार्क वेबर   मार्क वेबर   रेड बुल रेसिंग-रेनोल्ट स्पोर्ट एफ१ माहिती

गुण प्रणाली संपादन

खालिल रचना वापरून प्रत्येक शर्यतीत पहिल्या दहा वर्गीकृत चालकांना असे गुण दिले जातात:

निकालातील स्थान १ला २रा ३रा ४था ५वा ६वा ७वा ८वा ९वा १०वा
गुण २५ १८ १५ १२ १०

पूर्ण गुण प्रदान करण्यासाठी, शर्यत विजेत्याने नियोजित शर्यतीच्या किमान अंतराच्या ७५% पूर्ण करणे आवश्यक आहे. शर्यत विजेत्याने शर्यतीच्या ७५% पेक्षा कमी अंतर पूर्ण केल्यास, जर किमान दोन पूर्ण फेऱ्या असतील तर त्याला १/२ गुण प्रदान करण्यात येतील.[note ४] शर्यतीच्या समारोपानंतर जर टाय झाल्यास, "काऊंट-बॅक" प्रणालीचा वापर करून टायब्रेकर करण्यात येतो, ज्या मध्ये चालकाच्या सर्वात उत्तम निकाल लक्षात घेउन, गुण दिले जातात.[note ५]

चालक संपादन

स्थान चालक ऑस्ट्रे
 
मले
 
चिनी
 
तुर्की
 
स्पॅनिश
 
मोनॅको
 
कॅनेडि
 
युरोपि
 
ब्रिटिश
 
जर्मन
 
हंगेरि
 
बेल्जि
 
इटालि
 
सिंगापू
 
जपान
 
कोरिया
 
भारत
 
अबुधा
 
ब्राझि
 
गुण
  सेबास्टियान फेटेल मा. ३९२
  जेन्सन बटन मा. मा. २७०
  मार्क वेबर मा. २५८
  फर्नांदो अलोन्सो मा. २५७
  लुइस हॅमिल्टन मा. मा. मा. २२७
  फिलिपे मास्सा ११ मा. मा. मा. ११८
  निको रॉसबर्ग मा. १२ ११ ११ मा. १० ८९
  मिखाएल शुमाखर मा. १२ मा. १७ मा. मा. मा. १५ ७६
  आद्रियान सूटिल ११ १५ १३ १३ मा. ११ १४ मा. ११ ११ ४२
१०   विटाली पेट्रोव्ह १७† ११ मा. १५ १२ १० १२ मा. १७ मा. ११ १३ १० ३७
११   निक हाइडफेल्ड १२ १२ मा. १० मा. मा. ३४
१२   कमुइ कोबायाशी अ.घो. १० १० १० १६ मा. ११ १२ मा. १४ १३ १५ मा. १० ३०
१३   पॉल डि रेस्टा १० १० ११ मा. १२ १२ १८† १४ १५ १३ ११ १२ १० १३ २७
१४   जेमी अल्गेर्सुरी ११ १४ मा. १६ १६ मा. १० १२ १० मा. २१† १५ १५ ११ २६
१५   सॅबेस्टीयन बौमी १३ १४ १४ १० १० १३ मा. १५ मा. १० १२ मा. मा. मा. १२ १५
१६   सर्गिओ पेरेझ अ.घो. मा. १७ १४ सु.ना. प्रक्टी. ११ ११ १५ मा. मा. १० १६ १० ११ १३ १४
१७   रुबेन्स बॅरीकेलो मा. मा. १३ १५ १७ १२ १३ मा. १३ १६ १२ १३ १७ १२ १५ १२ १४
१८   ब्रुनो सेन्ना १३ १५ १६ १३ १२ १६ १७
१९   पास्टोर मालडोनाडो मा. मा. १८ १७ १५ १८† मा. १८ १४ १४ १६ १० ११ ११ १४ मा. मा. १४ मा.
२०   पेड्रो डीला रोसा १२
२१   यार्नो त्रुल्ली १३ मा. १९ १८ १८ १३ १६ २० मा. मा. १४ १४ मा. १९ १७ १९ १८ १८
२२   हिक्की कोवालाइन मा. १५ १६ १९ मा. १४ मा. १९ मा. १६ मा. १५ १३ १६ १८ १४ १४ १७ १६
२३   विटांटोनियो लिउझी पा.ना. मा. २२ २२ मा. १६ १३ २३ १८ मा. २० १९ मा. २० २३ २१ २० मा.
२४   जेरोम डि आंब्रोसीयो १४ मा. २० २० २० १५ १४ २२ १७ १८ १९ १७ मा. १८ २१ २० १६ मा. १९
२५   टिमो ग्लोक पु.व. १६ २१ सु.ना. १९ मा. १५ २१ १६ १७ १७ १८ १५ मा. २० १८ मा. १९ मा.
२६   नरेन कार्तिकेयन पा.ना. मा. २३ २१ २१ १७ १७ २४ १७
२७   डॅनियल रीक्कार्डो १९ १९ १८ मा. पु.व. १९ २२ १९ १८ मा. २०
२८   करून चांडोक २०
स्थान चालक ऑस्ट्रे
 
मले
 
चिनी
 
तुर्की
 
स्पॅनिश
 
मोनॅको
 
कॅनेडि
 
युरोपि
 
ब्रिटिश
 
जर्मन
 
हंगेरि
 
बेल्जि
 
इटालि
 
सिंगापू
 
जपान
 
कोरिया
 
भारत
 
अबुधा
 
ब्राझि
 
गुण
रंग निकाल रंग निकाल रंग निकाल रंग निकाल रंग निकाल
सुवर्ण विजेता रजत उप विजेता कांस्य तिसरे स्थान हिरवा पूर्ण, गुण मिळाले निळा पूर्ण, गुणांशिवाय
निळा पूर्ण, वर्गीकृत नाही (पु.व.) जांभळा अपूर्ण (अपु.) माघार (मा.) वर्गीकृत नाही (वर्गी.) लाल पात्र नाही (पा.ना.) काळा अपात्र घोषित (अ.घो.)
पांढरा सुरवात नाही (सु.ना.) हल्का निळा प्रक्टीस फक्त (प्रक्टी.) हल्का निळा शुक्रवार चालक (शु.चा.) रिक्त सहभाग नाही (स.ना.) रिक्त जखमी (जख.)
रिक्त वर्जीत (वर्जी.) रिक्त प्रॅक्टीस नाही (प्रॅ.ना.) रिक्त हाजर नाही (हा.ना.) रिक्त हंगामातुन माघार (हं.मा.) रिक्त स्पर्धा रद्द (स्प.र.)

† चालकाने ग्रांप्री पूर्ण केली नाही, परंतु ९०% पेक्षा जास्त रेस पूर्ण केल्या मुळे त्यांना गुण देण्यात आले.

कारनिर्माते संपादन

क्र. कारनिर्माता गाडी
क्र.
ऑस्ट्रे
 
मले
 
चिनी
 
तुर्की
 
स्पॅनिश
 
मोनॅको
 
कॅनेडि
 
युरोपि
 
ब्रिटिश
 
जर्मन
 
हंगेरि
 
बेल्जि
 
इटालि
 
सिंगापू
 
जपान
 
कोरिया
 
भारत
 
अबुधा
 
ब्राझि
 
गुण
  रेड बुल रेसिंग-रेनोल्ट स्पोर्ट एफ१ मा. ६५०
मा.
  मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझ मा. मा. मा. ४९७
मा. मा.
  स्कुदेरिआ फेरारी मा. ३७५
११ मा. मा. मा.
  मर्सिडीज जीपी मा. १२ मा. १७ मा. मा. मा. १५ १६५
मा. १२ ११ ११ मा. १०
  रेनोल्ट एफ१ १२ १२ मा. १० मा. मा. १३ १५ १६ १३ १२ १६ १७ ७३
१० १७ ११ मा. १५ १२ १० १२ मा. १७ मा. ११ १३ १०
  फोर्स इंडिया-मर्सिडिज-बेंझ १४ ११ १५ १३ १३ मा. ११ १४ मा. ११ ११ ६९
१५ १० १० ११ मा. १२ १२ १८ १४ १५ १३ ११ १२ १० १३
  सौबर-स्कुदेरिआ फेरारी १६ अ.घो. १० १० १० १६ मा. ११ १२ मा. १४ १३ १५ मा. १० ४४
१७ अ.घो. मा. १७ १४ सु.ना. १२ ११ ११ १५ मा. मा. १० १६ १० ११ १३
  स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी १८ १३ १४ १४ १० १० १३ मा. १५ मा. १० १२ मा. मा. मा. १२ ४१
१९ ११ १४ मा. १६ १६ मा. १० १२ १० मा. २१ १५ १५ ११
  विलियम्स एफ१-कॉसवर्थ ११ मा. मा. १३ १५ १७ १२ १३ मा. १३ १६ १२ १३ १७ १२ १५ १२ १४
१२ मा. मा. १८ १७ १५ १८ मा. १८ १४ १४ १६ १० ११ ११ १४ मा. मा. १४ मा.
१०   टिम लोटस-रेनोल्ट स्पोर्ट एफ१ २० मा. १५ १६ १९ मा. १४ मा. १९ मा. १६ मा. १५ १३ १६ १८ १४ १४ १७ १६
२१ १३ मा. १९ १८ १८ १३ १६ २० मा. २० मा. १४ १४ मा. १९ १७ १९ १८ १८
११   हिस्पानिया रेसिंग एफ१ संघ-कॉसवर्थ २२ पा.ना. मा. २३ २१ २१ १७ १७ २४ १९ १९ १८ मा. पु.व. १९ २२ १९ १७ मा. २०
२३ पा.ना. मा. २२ २२ मा. १६ १३ २३ १८ मा. २० १९ मा. २० २३ २१ १८ २० मा.
१२   वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ २४ पु.व. १६ २१ सु.ना. १९ मा. १५ २१ १६ १७ १७ १८ १५ मा. २० १८ मा. १९ मा.
२५ १४ मा. २० २० २० १५ १४ २२ १७ १८ १९ १७ मा. १८ २१ २० १६ मा. १९
क्र. कारनिर्माता गाडी
क्र.
ऑस्ट्रे
 
मले
 
चिनी
 
तुर्की
 
स्पॅनिश
 
मोनॅको
 
कॅनेडि
 
युरोपि
 
ब्रिटिश
 
जर्मन
 
हंगेरि
 
बेल्जि
 
इटालि
 
सिंगापू
 
जपान
 
कोरिया
 
भारत
 
अबुधा
 
ब्राझि
 
गुण
रंग निकाल रंग निकाल रंग निकाल रंग निकाल रंग निकाल
सुवर्ण विजेता रजत उप विजेता कांस्य तिसरे स्थान हिरवा पूर्ण, गुण मिळाले निळा पूर्ण, गुणांशिवाय
निळा पूर्ण, वर्गीकृत नाही (पु.व.) जांभळा अपूर्ण (अपु.) माघार (मा.) वर्गीकृत नाही (वर्गी.) लाल पात्र नाही (पा.ना.) काळा अपात्र घोषित (अ.घो.)
पांढरा सुरवात नाही (सु.ना.) हल्का निळा प्रक्टीस फक्त (प्रक्टी.) हल्का निळा शुक्रवार चालक (शु.चा.) रिक्त सहभाग नाही (स.ना.) रिक्त जखमी (जख.)
रिक्त वर्जीत (वर्जी.) रिक्त प्रॅक्टीस नाही (प्रॅ.ना.) रिक्त हाजर नाही (हा.ना.) रिक्त हंगामातुन माघार (हं.मा.) रिक्त स्पर्धा रद्द (स्प.र.)

† चालकाने ग्रांप्री पूर्ण केली नाही, परंतु ९०% पेक्षा जास्त रेस पूर्ण केल्या मुळे त्यांना गुण देण्यात आले.

हेसुद्धा पहा संपादन

  1. फॉर्म्युला वन
  2. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  3. फॉर्म्युला वन चालक यादी
  4. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  5. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  6. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

तळटीप संपादन

  1. ^ फेरारीने पहिल्या ८ शर्यतीत "स्कुदेरिआ फेरारी मार्लबोरो" नाव वापरले.[९]
  2. ^ फोर्स इंडियाने “सहारा फोर्स इंडिया एफ. १ संघ” म्हणून शेवटच्या चार ग्रांप्री मध्ये भाग घेतला.
  3. ^ एच.आर.टी.ने "हिस्पॅनिया रेसिंग एफ १ संघ" म्हणून प्रथम नऊ ग्रांप्री मध्ये भाग घेतला.
  4. ^ जर शर्यतीत दोन फेऱ्या पूर्ण केल्या जाऊ शकत नाहीत अशा घटनेत कोणतेही गुण दिले जात नाहीत आणि शर्यत रद्द केली जाते.[६५]
  5. ^ जर दोन किंवा अधिक चालकांना अथवा कारनिर्मात्यांना "सर्वात उत्तम निकाल" प्रणालीप्रमाणे जर समान गुण, समान वेळेस मिळाले तर त्यांचा पुढील उत्तम निकाल वापरला जाईल. पुढे जर या प्रणालीमुळे जर दोन किंवा अधिक चालकांना अथवा कारनिर्मात्यांना जर समान गुण, समान वेळेस मिळाले तर एफआयए योग्य ठरेल अशा निकषांनुसार विजेता नामांकीत करेल.[६५]

संदर्भ संपादन

  1. ^ "२०११ फॉर्म्युला वन हंगामात भाग घेतलेले संघ". Archived from the original on 2012-01-06. 2017-06-06 रोजी पाहिले.
  2. ^ "रेड बुलने सेबास्टियान फेटेलचा करार वाढवला".
  3. ^ "रेड बुल रेसिंग चालक". Archived from the original on 2011-01-04. 2012-03-23 रोजी पाहिले.
  4. ^ "मार्क वेबरने २०११ हंगामासाठी रेड बुल रेसिंगसोबत करार केला".
  5. ^ "लुइस हॅमिल्टनने मॅकलारेन सोबतचा करार २०१२ हंगामापर्यंत वाढवला". Archived from the original on 2009-02-11. 2012-03-23 रोजी पाहिले.
  6. ^ "पेड्रो डी ला रोसाने वोडाफोन मॅकलारेन मर्सिडिज संघात पुन्हा प्रवेश केला".
  7. ^ "गॅरी पफेट्टने मॅकलारेन संघात येण्याचा, त्याच्या निर्णयाचा पाठींबा केला".
  8. ^ "वोडाफोन मॅकलारेन मर्सिडिजने विश्व अजिंक्यपदाचा विजेत्या, जेन्सन बटन, बरोबर करार केला". Archived from the original on 2009-11-20. 2012-03-23 रोजी पाहिले.
  9. ^ "स्कुदेरिआ फेरारीने त्यांच्या संघाच्या नावातुन मार्लबोरो काढले".
  10. ^ "फेरारीने पुन्हा कारचे नाव बदलले".
  11. ^ "फेरारी बातम्या".
  12. ^ a b ""Badoer on the rocks": Abschied im फेरारी एफ.६०". Motorsport-Total.com.
  13. ^ "फेरारीने २०११ फॉर्म्युला वन हंगामासाठी, परिक्षण चालक म्हणुन, ज्युल्स बियांची निवड".
  14. ^ "फिलिपे मास्साने फेरारी सोबतचा करार २०१२ हंगामापर्यंत वाढवला".
  15. ^ "मिखाएल शुमाखर, २०१२ फॉर्म्युला वन हंगामा पर्यंत राहणार".
  16. ^ "कोरियन ग्रांप्री - दुसरी साराव फेरी".
  17. ^ "मर्सिडीज-बेंझ २०११ फॉर्म्युला वन हंगामासाठी संघ वाढवण्याच्या प्रयत्नात".
  18. ^ "लोटस एफ१ संघाने रेनोल्ट एफ१ संघासोबतची योजनेचे अनावरण केले".
  19. ^ "Renault to switch to British licence".
  20. ^ "गेनी कॅपीटल ॲंड ग्रुप, रेनोल्ट एफ१ संघाबरोबर". Archived from the original on 2010-12-10. 2017-06-06 रोजी पाहिले.
  21. ^ "रेनोल्ट एफ१ संघाने, निक हाइडफेल्डला निवडले".
  22. ^ a b c "रेनोल्ट एफ१ संघाने, त्यांचा २०११ फॉर्म्युला वन हंगामाच्या खेळाडुचे अनावरण केले".
  23. ^ "रेनोल्ट एफ१ संघाने, त्यांचा २०११ फॉर्म्युला वन हंगामासाठी रोमन ग्रोस्जीनची तिसर्या चालक म्हणुन निवड केली". Archived from the original on 2011-02-06. 2017-06-06 रोजी पाहिले.
  24. ^ "फैरुझ फौझी, रेनोल्ट एफ१ संघाचा, राखीव चालक".
  25. ^ "ब्रुनो सेन्ना, लोटस एफ१-रेनोल्ट एफ१ संघांसाठी शर्यत करणार".
  26. ^ "Petrov confirmed at Renault until २०१२".
  27. ^ "विलियम्स एफ१ संघाने, २०११ फॉर्म्युला वन हंगामासाठी रुबेन्स बॅरीकेलोला टिकवले".
  28. ^ Elizalde, Pablo. "विलियम्स एफ१ संघ, अबु धाबी ग्रांप्री मध्ये पास्टोर मालडोनाडोचे परीक्षण करणार".
  29. ^ "विलियम्स एफ१ संघाने, २०११ फॉर्म्युला वन हंगामासाठी पास्टोर मालडोनाडोची निवड केली".
  30. ^ a b c "पॉल डि रेस्टाची, फोर्स इंडिया संघात निवड".
  31. ^ "सौबर संघाला, नाव बदलण्याची परवानगी मिळाली".
  32. ^ Elizalde, Pablo. "सौबर retains Kobayashi for २०११".
  33. ^ "इस्तेबान गुतेरेझची, सौबर एफ१ संघात २०११ फॉर्म्युला वन हंगामासाठी परिक्षण व राखीव चालक म्हणुन नेमणुक".
  34. ^ "सौबर एफ१ संघाने २०११ फॉर्म्युला वन हंगामासाठी राखीव चालक म्हणुन पेड्रो डी ला रोसा असल्याची पुष्टी केली".
  35. ^ "सौबर एफ१ संघाने सर्गिओ पेरेझ सोबत करार केला".
  36. ^ "सर्जियो पेरेझची उर्वरित कॅनेडियन ग्रांप्री चुकणार".[permanent dead link]
  37. ^ a b "तैयार व्हा!!".
  38. ^ "Ricciardo gets STR Friday practice role".
  39. ^ Benson, Andrew. "Frenchman Jean-Eric Vergne to get एफ.१ chance with Toro Rosso". BBC एफ.१.[permanent dead link]
  40. ^ "लोटसने टिम लोटस नावाचे पुष्टीकरण केले".
  41. ^ "लोटसने २०११ फॉर्म्युला वन हंगामात रेनोल्टचे इंजिन वापरण्याचे पुष्टीकरण केले, रेड बुलने करार वाढवला".
  42. ^ a b "लोटस एफ.१, हिक्की कोवालाइन आणि यार्नो त्रुल्लीला ठेवणार".[permanent dead link]
  43. ^ "करुन चांडोक, टिम लोटसचा राखीव चालाक असल्याची पुष्टी".
  44. ^ a b "२०११ परिक्षण चालक". Archived from the original on 2011-03-13. 2017-06-13 रोजी पाहिले.
  45. ^ "करुन चांडोकने जर्मन ग्रांप्रीसाठी यार्नो त्रुल्लीची जागा घेतली".
  46. ^ "Karthikeyan signs race deal with हिस्पानिया रेसिंग एफ१ संघ".
  47. ^ a b "Hispania confirms डॅनियल रीक्कार्डो will race for it from Silverstone".
  48. ^ "जॅन कॅरोउझ to drive for हिस्पानिया रेसिंग एफ१ संघ during first practice for the ब्राझिलियन ग्रांप्री".
  49. ^ "Hispania Racing keeps on growing with skilled and expert Liuzzi". Archived from the original on 2011-03-12. 2019-12-20 रोजी पाहिले.
  50. ^ "२०११ Formula १ Airtel Grand Prix of India: Practice १ Results". Formula१.com.
  51. ^ Smotrov, Alexandr. "Russia enters Formula १ as company takes 'significant stake' in Virgin team".[permanent dead link]
  52. ^ "एफ.१ Marussia वर्जिन रेसिंग team to compete under Russian flag".[permanent dead link]
  53. ^ "Glock says he is not going anywhere".
  54. ^ "Yamamoto joins Virgin as reserve driver".
  55. ^ a b "Wickens becomes वर्जिन रेसिंग reserve". GPUpdate.net.
  56. ^ "The new face of Marussia वर्जिन रेसिंग". virginracing.com.[permanent dead link]
  57. ^ "वर्ल्ड मोटर स्पोर्ट्स काउंसील: ०८/०९/२०१०". Archived from the original on 2010-09-11. 2017-06-07 रोजी पाहिले.
  58. ^ "वर्ल्ड मोटर स्पोर्ट्स काउंसील: ०३/११/२०१०". Archived from the original on 2010-11-05. 2017-06-07 रोजी पाहिले.
  59. ^ "Qantas renews ऑस्ट्रेलियन ग्रांप्री Sponsorship". formula१.com.
  60. ^ "पेट्रोनास extends Malaysian race sponsorship". formula१.com.
  61. ^ "DHL, Türkiye Grand Prix'sine isim sponsoru oldu". turkiyef1.com. Archived from the original on 2012-03-23. 2020-06-17 रोजी पाहिले.
  62. ^ "Shell becomes Belgium's शीर्षक sponsor".
  63. ^ "SingTel renews सिंगापूर ग्रांप्री शीर्षक sponsorship". formula१.com.
  64. ^ "Airtel Grand Prix of India set to flag off India's एफ.१ dreams".
  65. ^ a b "२०१७ फॉर्म्युला वन क्रीडा नियमन".

बाह्य दुवे संपादन

  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ[permanent dead link]