२०१० फॉर्म्युला वन हंगाम

२०१० एफ.आय.ए. फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद हंगाम
मागील हंगाम: २००९ पुढील हंगाम: २०११
यादी: देशानुसार | हंगामानुसार

२०१० फॉर्म्युला वन हंगाम हा एफ.आय.ए. फॉर्म्युला वन शर्यतीचा ६१वा हंगाम होता. ह्या हंगामामध्ये १९ शर्यती खेळवल्या गेल्या ज्यात १२ संघांच्या एकूण २७ चालकांनी सहभाग घेतला. १४ मार्च २०१० रोजी मनामामध्ये पहिली तर १४ नोव्हेंबर रोजी अबु धाबीमध्ये अखेरची शर्यत खेळवली गेली..

सेबास्टियान फेटेल, २५६ गुणांसोबत २०१० फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा विजेता व पहिला क्रमांक.
फर्नांदो अलोन्सो, २५२ गुणांसोबत २०१० फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा उपविजेता व दुसरा क्रमांक.
मार्क वेबर, २४२ गुणांसोबत २०१० फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा गत विजेता व तिसरा क्रमांक.

संघ आणि चालक संपादन

२०१० फॉर्म्युला वन हंगामात एकुन १२ संघांनी भाग घेतला. खालील यादीत २०१० हंगामात भाग घेतेलेल्या सर्व संघ व संघांच्या चालकांची माहिती आहे. चालकांचे क्रमांक फॉर्म्युला वन संघटनेच्या २०१० हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहेत. सर्व संघाची माहिती सुद्धा फॉर्म्युला वन संघटनेच्या २०१० हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहे. काही ऐतिहासिक रुढिंमुळे क्रमांक १३ कोणत्याही चालकाला दिले गेले नव्हते.[१]. बी.एम.डब्ल्यू. सौबर एफ१ आणि टोयोटा रेसिंगच्या माघारामुळे या हंगामात फक्त ४ इंजिन निर्माते बाकी राहीले होते, जे माग्च्या ३० वर्षातील सर्वात कमी अकडा होता.

संघ कारनिर्माता चेसिस इंजिन टायर क्र रेस चालक शर्यत क्र. परीक्षण चालक
  वोडाफोन मॅकलारेन मर्सिडिज-बेंझ मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझ मॅकलारेन एम.पी.४-२५ मर्सिडिज एफ.ओ.१०८.एक्स   जेन्सन बटन[२] सर्व   गॅरी पफेट्ट[३]
  लुइस हॅमिल्टन[४] सर्व
  मर्सिडीज जीपी मर्सिडीज जीपी मर्सिडीज एम.जी.पी. डब्ल्यू.०१ मर्सिडिज एफ.ओ.१०८.एक्स   मिखाएल शुमाखर[५] सर्व   निक हाइडफेल्ड[६]
  निको रॉसबर्ग[१] सर्व
  रेड बुल रेसिंग रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ रेड बुल आर.बी.६ रेनोल्ट आर.एस.२७-२०१०   सेबास्टियान फेटेल[१] सर्व   ब्रँड्न हार्टले[७]
  डॅनियल रीक्कार्डो[७]
  डेव्हिड कुल्टहार्ड[८]
  मार्क वेबर[९] सर्व
  स्कुदेरिआ फेरारी मार्लबोरो स्कुदेरिआ फेरारी फेरारी एफ.१० फेरारी ०५६   फिलिपे मास्सा[१०] सर्व   जियानकार्लो फिसिकेला[११]
  लुका बाडोर[११]
  मार्क जीनी[११]
  फर्नांदो अलोन्सो[१] सर्व
  ए.टी.& टी. विलियम्स विलियम्स एफ१-कॉसवर्थ विलियम्स एफ.डब्ल्यू.३२ कॉसवर्थ सि.ए. २०१०   रुबेन्स बॅरीकेलो[१२] सर्व   वालट्टेरी बोट्टास[१३]
१०   निको हल्केनबर्ग[१२] सर्व
  रेनोल्ट एफ१ संघ रेनोल्ट एफ१ रेनोल्ट आर.३० रेनोल्ट आर.एस.२७-२०१० ११   रोबेर्ट कुबिचा[१४] सर्व   हो-पिन टंग[१५]
  जेरोम डि आंब्रोसीयो[१५]
  जॅन कॅरोउझ[१५]
१२   विटाली पेट्रोव्ह[१६] सर्व
  फोर्स इंडिया एफ.१ संघ फोर्स इंडिया-मर्सिडिज-बेंझ फोर्स इंडिया व्ही.जे.एम.०३ मर्सिडिज एफ.ओ.१०८.एक्स १४   आद्रियान सुटिल[१७] सर्व   पॉल डि रेस्टा[१८]
१५   विटांटोनियो लिउझी[१७] सर्व
  स्कुदेरिआ टोरो रोस्सो स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी टोरो रोस्सो एस.टी.आर.५ फेरारी ०५६ १६   सॅबेस्टीयन बौमी[१९] सर्व   ब्रँड्न हार्टले[७]
  डॅनियल रीक्कार्डो[७]
  डेव्हिड कुल्टहार्ड[८]
१७   जेमी अल्गेर्सुरी[२०] सर्व
  लोटस रेसिंग लोटस-कॉसवर्थ लोटस टि.१२७ कॉसवर्थ सि.ए.२०१० १८   यार्नो त्रुल्ली[२१] सर्व   फैरुझ फौझी[२१]
१९   हिक्की कोवालाइन[२१] सर्व
  हिस्पानिया रेसिंग एफ१ संघ हिस्पानिया रेसिंग एफ१ संघ-कॉसवर्थ हिस्पानिया एफ.११० कॉसवर्थ सि.ए.२०१० २०   करून चांडोक[२२] १-१०   ख्रिस्टियन क्लेन[२३]
  सकोन यामामोटो[२४]
  करून चांडोक[२५]
  ख्रिस्टियन क्लेन[२६] १५, १८-१९
  सकोन यामामोटो[२७][२८] ११-१४, १६-१७
२१ १०
  ब्रुनो सेन्ना[२९] १-९, ११-१९
  बी.एम.डब्ल्यू. सौबर एफ१ बी.एम.डब्ल्यू. सॉबर-स्कुदेरिआ फेरारी सौबर सि.२९ फेरारी ०५६ २२   पेड्रो डीला रोसा[१] १-१४
  निक हाइडफेल्ड[३०] १५-१९
२३   कमुइ कोबायाशी[३१] सर्व
  वर्जिन रेसिंग वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ वर्जिन व्हि.आर.-०१ कॉसवर्थ सि.ए.२०१० २४   टिमो ग्लोक[३२] सर्व   अ‍ॅन्डी सौसेक[३३]
  लुइझ राझिया[३४]
  जेरोम डि आंब्रोसीयो[३५]
२५   लुकास डी ग्रासी[३६] सर्व

हंगामाचे वेळपत्रक संपादन

२०१० फॉर्म्युला वन हंगामाचे वेळपत्रक सप्टेंबर २१, इ.स. २००९ रोजी जाहीर करण्यात आले. या हंगामात एकूण १९ फॉर्म्युला वन शर्यती भरवल्या गेल्या,[३७]. त्यानंतर पुन्हा एक तात्पुरता वेळपत्रक जाहीर करण्यात आला, ज्या मध्ये अबु धाबी ग्रांप्रीब्राझिलियन ग्रांप्रीच्या तारखांमध्ये अदला-बदल करण्यात आली.[३८] मग शेवटचा वेळपत्रक डिसेंबर ११, इ.स. २००९ रोजी जाहीर करण्यात आला.[३९]

फेरी अधिक्रुत रेस नाव ग्रांप्री सर्किट शहर तारीख वेळ
स्थानिय GMT
गल्फ एर बहरैन ग्रांप्री बहरैन ग्रांप्री   बहरैन आंतरराष्ट्रीय सर्किट साखीर, मनामा मार्च १४ १५:०० १२:००
क्वॉन्टास ऑस्ट्रेलियन ग्रांप्री ऑस्ट्रेलियन ग्रांप्री   मेलबर्न ग्रांप्री सर्किट मेलबर्न मार्च २८ १७:०० ०६:००
पेट्रोनास मलेशियन ग्रांप्री मलेशियन ग्रांप्री   सेपांग आंतरराष्ट्रीय सर्किट कुलालंपूर एप्रिल ४ १६:०० ०८:००
चिनी ग्रांप्री चिनी ग्रांप्री   शांघाय आंतरराष्ट्रीय सर्किट शांघाय एप्रिल १८ १५:०० ०७:००
ग्रान प्रिमीयो डी इस्पाना तेलेफोनिका स्पॅनिश ग्रांप्री   सर्किट डी काटलुन्या बार्सिलोना मे ९ १४:०० १२:००
ग्रांप्री डी मोनॅको मोनॅको ग्रांप्री   सर्किट डी मोनॅको मोंटे कार्लो मे १६ १४:०० १२:००
तुर्की ग्रांप्री तुर्की ग्रांप्री   इस्तंबूल पार्क इस्तंबूल मे ३० १५:०० १२:००
ग्रांप्री डु कॅनडा कॅनेडियन ग्रांप्री   सर्किट गिलेस विलेनेउ माँत्रियाल जून १३ १२:०० १६:००
तेलेफोनिका ग्रांप्री ऑफ युरोप युरोपियन ग्रांप्री   वेलेंशिया स्ट्रीट सर्किट वेलेंशिया जून २७ १४:०० १२:००
१० सान्तान्देर ब्रिटिश ग्रांप्री ब्रिटिश ग्रांप्री   सिल्वेरस्टोन सर्किट सिल्वेरस्टोन जुलै ११ १३:०० १२:००
११ ग्रोसर प्रिस सान्तान्देर वॉन डुस्चलँड जर्मन ग्रांप्री   नुर्बुर्गरिंग नुर्बुर्ग जुलै २५ १४:०० १२:००
१२ एनि माग्यर नागीदिज हंगेरियन ग्रांप्री   हंगरोरिंग बुडापेस्ट ऑगस्ट १ १४:०० १२:००
१३ बेल्जियम ग्रांप्री बेल्जियम ग्रांप्री   सर्किट डी स्पा-फ्रांसोरचॅम्पस स्पा ऑगस्ट २९ १४:०० १२:००
१४ ग्रान प्रीमिओ सान्तान्देर डी'इटालिया इटालियन ग्रांप्री   अटोड्रोमो नझिओनल डी मोंझा मोंझा सप्टेंबर १२ १४:०० १२:००
१५ सिंगटेल सिंगापूर ग्रांप्री सिंगापूर ग्रांप्री   मरीना बे स्ट्रीट सर्किट सिंगापूर सप्टेंबर २६ २०:०० १२:००
१६ जपानी ग्रांप्री जपानी ग्रांप्री   सुझुका सर्किट सुझुका ऑक्टोबर १० १५:०० ०६:००
१७ कोरियन ग्रांप्री कोरियन ग्रांप्री   कोरियन आंतरराष्ट्रीय सर्किट येओन्गाम ऑक्टोबर २४ १५:०० ०६:००
१८ ग्रांडे प्रीमियो पेट्रोब्रास दो ब्राझिल ब्राझिलियन ग्रांप्री   अटोड्रोम जोस कार्लोस पेस साओ पाउलो नोव्हेंबर ७ १४:०० १६:००
१९ एतिहाद एरवेझ अबु धाबी ग्रांप्री अबु धाबी ग्रांप्री   यास मरिना सर्किट अबु धाबी नोव्हेंबर १४ १७:०० १३:००

हंगामाचे निकाल संपादन

ग्रांप्री संपादन

शर्यत क्र. ग्रांप्री पोल पोझिशन जलद फेरी विजेता चालक विजेता कारनिर्माता माहिती
  बहरैन ग्रांप्री   सेबास्टियान फेटेल   फर्नांदो अलोन्सो   फर्नांदो अलोन्सो   स्कुदेरिआ फेरारी माहिती
  ऑस्ट्रेलियन ग्रांप्री   सेबास्टियान फेटेल   मार्क वेबर   जेन्सन बटन   मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझ माहिती
  मलेशियन ग्रांप्री   मार्क वेबर   मार्क वेबर   सेबास्टियान फेटेल   रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ माहिती
  चिनी ग्रांप्री   सेबास्टियान फेटेल   लुइस हॅमिल्टन   जेन्सन बटन   मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझ माहिती
  स्पॅनिश ग्रांप्री   मार्क वेबर   लुइस हॅमिल्टन   मार्क वेबर   रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ माहिती
  मोनॅको ग्रांप्री   मार्क वेबर   सेबास्टियान फेटेल   मार्क वेबर   रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ माहिती
  तुर्की ग्रांप्री   मार्क वेबर   विटाली पेट्रोव   लुइस हॅमिल्टन   मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझ माहिती
  कॅनेडियन ग्रांप्री   लुइस हॅमिल्टन   रोबेर्ट कुबिचा   लुइस हॅमिल्टन   मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझ माहिती
  युरोपियन ग्रांप्री   सेबास्टियान फेटेल   जेन्सन बटन   सेबास्टियान फेटेल   रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ माहिती
१०   ब्रिटिश ग्रांप्री   सेबास्टियान फेटेल   फर्नांदो अलोन्सो   मार्क वेबर   रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ माहिती
११   जर्मन ग्रांप्री   सेबास्टियान फेटेल   सेबास्टियान फेटेल   फर्नांदो अलोन्सो   स्कुदेरिआ फेरारी माहिती
१२   हंगेरियन ग्रांप्री   सेबास्टियान फेटेल   सेबास्टियान फेटेल   मार्क वेबर   रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ माहिती
१३   बेल्जियम ग्रांप्री   मार्क वेबर   लुइस हॅमिल्टन   लुइस हॅमिल्टन   मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझ माहिती
१४   इटालियन ग्रांप्री   फर्नांदो अलोन्सो   फर्नांदो अलोन्सो   फर्नांदो अलोन्सो   स्कुदेरिआ फेरारी माहिती
१५   सिंगापूर ग्रांप्री   फर्नांदो अलोन्सो   फर्नांदो अलोन्सो   फर्नांदो अलोन्सो   स्कुदेरिआ फेरारी माहिती
१६   जपानी ग्रांप्री   सेबास्टियान फेटेल   मार्क वेबर   सेबास्टियान फेटेल   रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ माहिती
१७   कोरियन ग्रांप्री   सेबास्टियान फेटेल   फर्नांदो अलोन्सो   फर्नांदो अलोन्सो   स्कुदेरिआ फेरारी माहिती
१८   ब्राझिलियन ग्रांप्री   निको हल्केनबर्ग   लुइस हॅमिल्टन   सेबास्टियान फेटेल   रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ माहिती
१९   अबु धाबी ग्रांप्री   सेबास्टियान फेटेल   लुइस हॅमिल्टन   सेबास्टियान फेटेल   रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ माहिती

गुण प्रणाली संपादन

खालिल रचना वापरून प्रत्येक शर्यतीत पहिल्या दहा वर्गीकृत चालकांना असे गुण दिले जातात:

निकालातील स्थान १ला २रा ३रा ४था ५वा ६वा ७वा ८वा ९वा १०वा
गुण २५ १८ १५ १२ १०

पूर्ण गुण प्रदान करण्यासाठी, शर्यत विजेत्याने नियोजित शर्यतीच्या किमान अंतराच्या ७५% पूर्ण करणे आवश्यक आहे. शर्यत विजेत्याने शर्यतीच्या ७५% पेक्षा कमी अंतर पूर्ण केल्यास, जर किमान दोन पूर्ण फेऱ्या असतील तर त्याला १/२ गुण प्रदान करण्यात येतील.[note १] शर्यतीच्या समारोपानंतर जर टाय झाल्यास, "काऊंट-बॅक" प्रणालीचा वापर करून टायब्रेकर करण्यात येतो, ज्या मध्ये चालकाच्या सर्वात उत्तम निकाल लक्षात घेउन, गुण दिले जातात.[note २]

चालक संपादन

स्थान चालक बहरैन
 
ऑस्ट्रे
 
मले
 
चिनी
 
स्पॅनिश
 
मोनॅको
 
तुर्की
 
कॅनेडि
 
युरोपि
 
ब्रिटिश
 
जर्मन
 
हंगेरि
 
बेल्जि
 
इटालि
 
सिंगापू
 
जपान
 
कोरिया
 
ब्राझि
 
अबुधा
 
गुण
  सेबास्टियान फेटेल मा. मा. १५ मा. २५६
  फर्नांदो अलोन्सो १३ १४ मा. २५२
  मार्क वेबर मा. मा. २४२
  लुइस हॅमिल्टन १४ मा. मा. मा. २४०
  जेन्सन बटन मा. मा. १२ २१४
  फिलिपे मास्सा १५ ११ १५ मा. १५ १० १४४
  निको रॉसबर्ग १३ १० मा. १७ मा. १४२
  रोबेर्ट कुबिचा ११ मा. मा. मा. १३६
  मायकल शुमाकर १० मा. १० १२ ११ १५ ११ १३ मा. ७२
१०   रुबेन्स बॅरीकेलो १० १२ १२ मा. १४ १४ १२ १० मा. १० १४ १२ ४७
११   आद्रियान सुटिल १२ मा. ११ १० १७ मा. १६ मा. मा. १२ १३ ४७
१२   कमुई कोबायाशी मा. मा. मा. मा. १२ मा. १० मा. ११ मा. मा. १० १४ ३२
१३   विटाली पेट्रोव मा. मा. मा. ११ १३ १५ १७ १४ १३ १० १३ ११ मा. मा. १६ २७
१४   निको हल्केंबर्ग १४ मा. १० १५ १६ मा. १७ १३ मा. १० १३ १४ १० मा. १० १६ २२
१५   वितांतोनियो लिउझी मा. मा. १५ १३ १६ ११ १६ १३ १० १२ मा. मा. मा. मा. २१
१६   सबेस्टीयन बुमी १६ मा. ११ मा. मा. १० १६ १२ मा. १२ १२ ११ १४ १० मा. १३ १५
१७   पेड्रो डीला रोसा मा. १२ सु.ना. मा. मा. मा. ११ मा. १२ मा. १४ ११ १४
१८   निक हाइडफेल्ड मा. १७ ११
१९   जेमी अल्गुर्सुरी १३ ११ १३ १० ११ १२ १२ १३ मा. १५ मा. १३ १५ १२ ११ ११ ११
२०   हेइक्कि कोवालायनन १५ १३ मा. १४ सु.ना. मा. मा. १६ मा. १७ मा. १४ १६ १८ १६ १२ १३ १८ १७
२१   यार्नो त्रुल्ली १७ सु.ना. १७ मा. १७ १५ मा. मा. २१ १६ मा. १५ १९ मा. मा. १३ मा. १९ २१
२२   करून चंढोक मा. १४ १५ १७ मा. १४ २० १८ १८ १९
२३   ब्रुनो सेना मा. मा. १६ १६ मा. मा. मा. मा. २० १९ १७ मा. मा. मा. १५ १४ २१ १९
२४   लुकास डी ग्रासी मा. मा. १४ मा. १९ मा. १९ १९ १७ मा. मा. १८ १७ २० १५ सु.ना. मा. पु.व १८
२५   टिमो ग्लोक मा. मा. मा. सु.ना. १८ मा. १८ मा. १९ १८ १८ १६ १८ १७ मा. १४ मा. २० मा.
२६   सकोन यामामोटो २० मा. १९ २० १९ १६ १५
२७   ख्रिस्टियन क्लेन मा. २२ २०
स्थान चालक बहरैन
 
ऑस्ट्रे
 
मले
 
चिनी
 
स्पॅनिश
 
मोनॅको
 
तुर्की
 
कॅनेडि
 
युरोपि
 
ब्रिटिश
 
जर्मन
 
हंगेरि
 
बेल्जि
 
इटालि
 
सिंगापू
 
जपान
 
कोरिया
 
ब्राझि
 
अबुधा
 
गुण
संदर्भ:[४१]

चालकाने ग्रांप्री पूर्ण केली नाही, परंतु ९०% पेक्षा जास्त रेस पूर्ण केल्या मुळे त्यांना गुण देण्यात आले.

  • Bold - Pole
  • Italics - Fastest Lap
रंग निकाल रंग निकाल रंग निकाल रंग निकाल रंग निकाल
सुवर्ण विजेता रजत उप विजेता कांस्य तिसरे स्थान हिरवा पूर्ण, गुण मिळाले निळा पूर्ण, गुणांशिवाय
निळा पूर्ण, वर्गीकृत नाही (पु.व.) जांभळा अपूर्ण (अपु.) माघार (मा.) वर्गीकृत नाही (वर्गी.) लाल पात्र नाही (पा.ना.) काळा अपात्र घोषित (अ.घो.)
पांढरा सुरवात नाही (सु.ना.) हल्का निळा प्रक्टीस फक्त (प्रक्टी.) हल्का निळा शुक्रवार चालक (शु.चा.) रिक्त सहभाग नाही (स.ना.) रिक्त जखमी (जख.)
रिक्त वर्जीत (वर्जी.) रिक्त प्रॅक्टीस नाही (प्रॅ.ना.) रिक्त हाजर नाही (हा.ना.) रिक्त हंगामातुन माघार (हं.मा.) रिक्त स्पर्धा रद्द (स्प.र.)

कारनिर्माते संपादन

क्र. कारनिर्माता गाडी
क्र.
बहरैन
 
ऑस्ट्रे
 
मले
 
चिनी
 
स्पॅनिश
 
मोनॅको
 
तुर्की
 
कॅनेडि
 
युरोपि
 
ब्रिटिश
 
जर्मन
 
हंगेरि
 
बेल्जि
 
इटालि
 
सिंगापू
 
जपान
 
कोरिया
 
ब्राझि
 
अबुधा
 
गुण
  रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ मा. मा. १५ मा. ४९८
मा. मा.
  मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझ मा. मा. १२ ४५४
१४ मा. मा. मा.
  स्कुदेरिआ फेरारी १५ ११ १५ मा. १५ १० ३९६
१३ १४ मा.
  मर्सिडीज जीपी १० मा. १० १२ ११ १५ ११ १३ मा. २१४
१३ १० मा. १७ मा.
  रेनोल्ट एफ१ ११ ११ मा. मा. मा. १६३
१२ मा. मा. मा. ११ १३ १५ १७ १४ १३ १० १३ ११ मा. मा. १६
  विलियम्स एफ१-कॉसवर्थ १० १२ १२ मा. १४ १४ १२ १० मा. १० १४ १२ ६९
१० १४ मा. १० १५ १६ मा. १७ १३ मा. १० १३ १४ १० मा. १० १६
  फोर्स इंडिया-मर्सिडिज-बेंझ १४ १२ मा. ११ १० १७ मा. १६ मा. मा. १२ १३ ६८
१५ मा. मा. १५ १३ १६ ११ १६ १३ १० १२ मा. मा. मा. मा.
  बी.एम.डब्ल्यू. सॉबर-स्कुदेरिआ फेरारी २२ मा. १२ सु.ना. मा. मा. मा. ११ मा. १२ मा. १४ ११ १४ मा. १७ ११ ४४
२३ मा. मा. मा. मा. १२ मा. १० मा. ११ मा. मा. १० १४
  स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी १६ १६ मा. ११ मा. मा. १० १६ १२ मा. १२ १२ ११ १४ १० मा. १३ १५ १३
१७ १३ ११ १३ १० ११ १२ १२ १३ मा. १५ मा. १३ १५ १२ ११ ११ ११
१०   लोटस-कॉसवर्थ १८ १७ सु.ना. १७ मा. १७ १५ मा. मा. २१ १६ मा. १५ १९ मा. मा. १३ मा. १९ २१
१९ १५ १३ मा. १४ सु.ना. मा. मा. १६ मा. १७ मा. १४ १६ १८ १६ १२ १३ १८ १७
११   हिस्पानिया रेसिंग एफ१ संघ-कॉसवर्थ २० मा. १४ १५ १७ मा. १४ २० १८ १८ १९ मा. १९ २० १९ मा. १६ १५ २२ २०
२१ मा. मा. १६ १६ मा. मा. मा. मा. २० २० १९ १७ मा. मा. मा. १५ १४ २१ १९
१२   वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ २४ मा. मा. मा. सु.ना. १८ मा. १८ मा. १९ १८ १८ १६ १८ १७ मा. १४ मा. २० मा.
२५ मा. मा. १४ मा. १९ मा. १९ १९ १७ मा. मा. १८ १७ २० १५ सु.ना. मा. पु.व. १८
क्र. कारनिर्माता गाडी
क्र.
बहरैन
 
ऑस्ट्रे
 
मले
 
चिनी
 
स्पॅनिश
 
मोनॅको
 
तुर्की
 
कॅनेडि
 
युरोपि
 
ब्रिटिश
 
जर्मन
 
हंगेरि
 
बेल्जि
 
इटालि
 
सिंगापू
 
जपान
 
कोरिया
 
ब्राझि
 
अबुधा
 
गुण
संदर्भ:[४१]

चालकाने ग्रांप्री पूर्ण केली नाही, परंतु ९०% पेक्षा जास्त रेस पूर्ण केल्या मुळे त्यांना गुण देण्यात आले..

  • Bold - Pole
  • Italics - Fastest Lap
रंग निकाल रंग निकाल रंग निकाल रंग निकाल रंग निकाल
सुवर्ण विजेता रजत उप विजेता कांस्य तिसरे स्थान हिरवा पूर्ण, गुण मिळाले निळा पूर्ण, गुणांशिवाय
निळा पूर्ण, वर्गीकृत नाही (पु.व.) जांभळा अपूर्ण (अपु.) माघार (मा.) वर्गीकृत नाही (वर्गी.) लाल पात्र नाही (पा.ना.) काळा अपात्र घोषित (अ.घो.)
पांढरा सुरवात नाही (सु.ना.) हल्का निळा प्रक्टीस फक्त (प्रक्टी.) हल्का निळा शुक्रवार चालक (शु.चा.) रिक्त सहभाग नाही (स.ना.) रिक्त जखमी (जख.)
रिक्त वर्जीत (वर्जी.) रिक्त प्रॅक्टीस नाही (प्रॅ.ना.) रिक्त हाजर नाही (हा.ना.) रिक्त हंगामातुन माघार (हं.मा.) रिक्त स्पर्धा रद्द (स्प.र.)

हेसुद्धा पहा संपादन

  1. फॉर्म्युला वन
  2. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  3. फॉर्म्युला वन चालक यादी
  4. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  5. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  6. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

तळटीप संपादन

  1. ^ जर शर्यतीत दोन फेऱ्या पूर्ण केल्या जाऊ शकत नाहीत अशा घटनेत कोणतेही गुण दिले जात नाहीत आणि शर्यत रद्द केली जाते.[४०]
  2. ^ जर दोन किंवा अधिक चालकांना अथवा कारनिर्मात्यांना "सर्वात उत्तम निकाल" प्रणालीप्रमाणे जर समान गुण, समान वेळेस मिळाले तर त्यांचा पुढील उत्तम निकाल वापरला जाईल. पुढे जर या प्रणालीमुळे जर दोन किंवा अधिक चालकांना अथवा कारनिर्मात्यांना जर समान गुण, समान वेळेस मिळाले तर एफआयए योग्य ठरेल अशा निकषांनुसार विजेता नामांकीत करेल.[४०]

संदर्भ संपादन

  1. ^ a b c d e "एफ.आय.ए. फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद – संघ आणि चालक". Archived from the original on 2012-03-02. 2011-05-19 रोजी पाहिले.
  2. ^ "वोडाफोन मॅकलारेन मर्सिडिजने फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद विजेता, जेन्सन बटन बरोबर करार केला". Archived from the original on 2009-11-20. 2011-05-19 रोजी पाहिले.
  3. ^ "गॅरी पफेट्ट मॅकलारेन संघाचा परीक्षण चालक म्हणुन राहणार".
  4. ^ "मॅकलारेनने लुइस हॅमिल्टन बरोबरचा करार वाढवला".
  5. ^ "मिखाएल शुमाखर, निको रॉसबर्गच्या जागी तिसऱ्या स्थानावर".
  6. ^ "निक हाइडफेल्डने मर्सिडीज जीपी बरोबर करार केला".
  7. ^ a b c d "डॅनियल रीक्कार्डो आणि ब्रँड्न हार्टले हे रेड बुल रेसिंगचे तात्पुर्ते चालक".
  8. ^ a b "रेड बुल रेसिंग पॉडकास्ट". Archived from the original on 2011-07-15. 2011-05-19 रोजी पाहिले.
  9. ^ "रेड बुल रेसिंग २०१० फॉर्म्युला वन हंगामासाठी मार्क वेबरला ठेवणार".
  10. ^ "फिलिपे मास्साने स्कुदेरिआ फेरारी बरोबरचा करार २०१० हंगामा पर्यंत वाढवला".[permanent dead link]
  11. ^ a b c "स्कुदेरिआ फेरारीचे चालक".
  12. ^ a b "विलियम्स एफ१चे २०१० फॉर्म्युला वन हंगामाचे चालक". Archived from the original on 2009-11-05. 2011-05-19 रोजी पाहिले.
  13. ^ "विलियम्स एफ१ने वालट्टेरी बोट्टास बरोबर परीक्षण चालक म्हणुन करार केला".
  14. ^ "रोबेर्ट कुबिचाने २०१० फॉर्म्युला वन हंगामासाठी रेनोल्ट एफ१ संघत प्रवेश केला".
  15. ^ a b c "हो-पिन टंग, रेनोल्ट एफ१चा तात्पुरता चालक".
  16. ^ Elizalde, Pablo. "रेनोल्ट एफ१ने त्यांची रेनोल्ट आर ३० गाडी प्रदर्शीत केली व विटाली पेट्रोव्हला पक्के केले".
  17. ^ a b "आद्रियान सूटिल आणि विटांटोनियो लिउझी फोर्स इंडियासाठी पक्के झाले".
  18. ^ "पॉल डि रेस्टा, फोर्स इंडियाचा परीक्षण चालक".
  19. ^ "सॅबेस्टीयन बौमी, स्कुदेरिआ टोरो रोस्सो बरोबर राहणार".
  20. ^ "जेमी अल्गेर्सुरी, स्कुदेरिआ टोरो रोस्सोसाठी पक्का केला गेला".
  21. ^ a b c "यार्नो त्रुल्ली आणि हिक्की कोवालाइन, लोटस रेसिंग साठी पक्के केले गेले".
  22. ^ "करुन चांडोकला हिस्पानिया रेसिंग एफ१ संघाचा चालक म्हणुन जाहीर करण्यात आले".
  23. ^ "ख्रिस्टियन क्लेन, हिस्पानिया रेसिंग एफ१ संघाचा तात्पुरता चालक म्हणुन नेमला गेला".
  24. ^ "सकोन यामामोटो, हिस्पानिया रेसिंग एफ१ संघाचा तात्पुरता चालकाचा करार मिळाला".
  25. ^ "हिस्पानिया रेसिंग एफ१ संघाचे चालक". formula1.com.
  26. ^ "ख्रिस्टियन क्लेनने हिस्पानिया रेसिंग एफ१ संघात सकोन यामामोटोची जागा घेतली".
  27. ^ "आयर्टोन सेन्नाच्या जागी सकोन यामामोटो येणार".
  28. ^ "सकोन यामामोटोने हिस्पानिया रेसिंग एफ१ संघात करून चांडोकची जागा घेतली".
  29. ^ "ब्रुनो सेन्नाला फॉर्म्युला वन मध्ये जागा दिल्यामुळे, कॅम्पोसला सन्मान वाटला".
  30. ^ "बी.एम.डब्ल्यू. सौबर एफ१ने निक हाइडफेल्डला संघात घेतले व पेड्रो डी ला रोसाला बाहेर काढले".
  31. ^ "बी.एम.डब्ल्यू. सौबर एफ१ने कमुइ कोबायाशीला घेतले".
  32. ^ "टिमो ग्लोक नवीन संघाचा पुढारी".
  33. ^ "वर्जिन रेसिंगने अ‍ॅन्डी सौसेकला २०१० फॉर्म्युला वन हंगामासाठी त्यांच्या संघाचा परीक्षण चालक म्हणुन जाहीर केले".
  34. ^ "वर्जिन रेसिंगसाठी परीक्षण चालक म्हणुन अल्वारो पेरेन्टे आणि लुइझ राझियाने संघात प्रवेश केला".
  35. ^ "वर्जिन रेसिंग, टिमो ग्लोक आणि लुकास डी ग्रासीला ठेवणार".
  36. ^ "लुकास डी ग्रासी, टिमो ग्लोकचा वर्जिन रेसिंग संघात भागिदार".
  37. ^ "२०१० फॉर्म्युला वन हंगामाच्या तात्पुरता वेळपत्रकात १९ फॉर्म्युला वन शर्यती". Archived from the original on 2010-12-15. 2011-05-19 रोजी पाहिले.
  38. ^ "वर्ल्ड मोटर स्पोर्ट्स काउंसील - २१/१०/२००९". Archived from the original on 2009-10-24. 2011-05-19 रोजी पाहिले.
  39. ^ "वर्ल्ड मोटर स्पोर्ट्स काउंसील - ११/१२/२००९". Archived from the original on 2009-12-14. 2011-05-19 रोजी पाहिले.
  40. ^ a b "२०१७ फॉर्म्युला वन क्रीडा नियमन".
  41. ^ a b "२०१० फॉर्म्युला वन हंगाम". Archived from the original on 2010-12-15. 2019-12-21 रोजी पाहिले.

बाह्य दुवे संपादन

  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ