२०१० फिफा विश्वचषक अंतिम सामना

२०१० फिफा विश्वचषक अंतिम सामना
स्पर्धा २०१० फिफा विश्वचषक
दिनांक ११ जुलै २०१०
मैदान सॉकर सिटी, जोहान्सबर्ग
पंच हॉवर्ड वेब (इंग्लंड)[१]

अंतिम सामन्या पर्यंतचा प्रवास संपादन

या स्पर्धेत येण्याआधी   स्पेनने युएफा २००८ जिंकून युरोपीय विजेतेपद मिळवले होते तसेच २००७ ते २००९ पर्यंत ३५पैकी एकही सामना न हारण्याचा विक्रम त्यांच्या नावावर होता.   नेदरलँड्सने या स्पर्धेत येण्यासाठी पात्रताफेरीतील आठच्या आठ सामने जिंकले होते.

नेदरलँड्स फेरी स्पेन
विरुद्ध निकाल साखळी सामने विरुद्ध निकाल
  डेन्मार्क २-० सामना १   स्वित्झर्लंड ०-१
  जपान १-० सामना २   होन्डुरास २-०
  कामेरून २-१ सामना ३   चिली २-१
संघ
सा वि सम हा गोके गोझा गोफ गुण
  नेदरलँड्स +४
  जपान +२
  डेन्मार्क −३
  कामेरून −३


अंतिम गुणस्थिती
संघ
सा वि सम हा गोके गोझा गोफ गुण
  स्पेन +२
  चिली +१
  स्वित्झर्लंड
  होन्डुरास −३


विरुद्ध निकाल बाद फेरी विरुद्ध निकाल
  स्लोव्हाकिया २-१ १६ संघांची फेरी   पोर्तुगाल १-०
  ब्राझील २-१ उपांत्य पूर्व   पेराग्वे १-०
  उरुग्वे ३-२ उपांत्य   जर्मनी १-०

सामना माहिती संपादन

११ जुलै २०१०
२०:३०
नेदरलँड्स   ० – १   स्पेन
अहवाल इनिएस्ता   ११६'
 
 
 
 
 
 
 
 
 
{{{title}}}
 
 
 
 
 
 
 
 
 
{{{title}}}
 
नेदरलँड्स:
गोर. मार्टीन स्टेकेलेंबर्ग
डिफे. ग्रेगोरी व्हान डेर वील   १११'
डिफे. जॉन हैतिंगा     57', 109'
डिफे. जोरीस मथियसेन   ११७'
डिफे. जियोव्हानी व्हान ब्रोंखोर्स्ट (c)   ५४'   १०५'
मिड. मार्क व्हान ब्रॉमेल   २२'
मिड. नायजेल डी जाँग   २८'   ९९'
फॉर. ११ आर्जेन रॉबेन   ८४'
AM १० वेस्ली स्नायडर
LW डर्क कुइट   ७१'
फॉर. रॉबिन व्हान पेर्सी   १५'
बदली खेळाडू:
मिड. १७ एल्जेरो इलिया   ७१'
मिड. २३ राफेल व्हान डेर वार्ट   ९९'
डिफे. १५ एड्सन ब्राफ्हीड   १०५'
प्रशिक्षक:
बेर्ट वॅन मार्विज्क
 
 
स्पेन:
गोर. एकर कासियास (c)
डिफे. १५ सेर्गियो रामोस   २३'
डिफे. गेरार्ड पिके
डिफे. कार्लेस पूयोल   १६'
डिफे. ११ जोन कॅपदेविला   ६७'
DM १६ सेर्गियो बुस्कुट्स
DM १४ झाबी अलोंसो   ८७'
मिड. झावी   १२०+१'
फॉर. आंद्रेस इनिएस्ता   ११८'
LW १८ पेड्रो रॉड्रिग्स लेडेस्मा   ६०'
फॉर. डेव्हिड व्हिया   १०६'
बदली खेळाडू:
मिड. २२ हेसुस नवास   ६०'
मिड. १० सेक फाब्रेगास   ८७'
फॉर. फर्नंडो टॉरेस   १०६'
प्रशिक्षक:
विंसंट डेल बॉस्क

सामनावीर:
आंद्रेस इनिएस्ता (स्पेन)

सहाय्यक पंच:
डॅरेन कान (इंग्लंड)[१]
माइक मुलार्की (इंग्लंड)[१]
चौथा सामना अधिकारी:
युइची निशिमुरा (जपान)[१]
पाचवा सामना अधिकारी:
तोरू सागारा (जपान)[१]

संदर्भ व नोंदी संपादन

  1. ^ a b c d e f "पंच: सामना ६३-६४". FIFA.com. ८ जुलै २०१०. Archived from the original on 2010-07-11. ८ जुलै २०१० रोजी पाहिले.

बाह्य दुवे संपादन