२००९ विंबल्डन स्पर्धा

२००९ विंबल्डन स्पर्धा ही विंबल्डन टेनिस स्पर्धेची १२३ वी आवृत्ती होती. ही स्पर्धा २२ जून ते ५ जुलै दरम्यान लंडन येथे भरवण्यात आली.

२००९ विंबल्डन स्पर्धा  
दिनांक:   जून २२जुलै ५
वर्ष:   १२३
विजेते
पुरूष एकेरी
स्वित्झर्लंड रॉजर फेडरर
महिला एकेरी
अमेरिका सेरेना विल्यम्स
पुरूष दुहेरी
कॅनडा डॅनियेल नेस्टर / सर्बिया नेनाद झिमोंजिक
महिला दुहेरी
अमेरिका सेरेना विल्यम्स / अमेरिका व्हिनस विल्यम्स
मिश्र दुहेरी
बहामास मार्क नौल्स / जर्मनी ऍना-लेना ग्रोनेफेल्ड
विंबल्डन स्पर्धा (टेनिस)
< २००८ २०१० >
२००९ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रे फ्रान्स फ्रेंच युनायटेड किंग्डम विंब अमेरिका यू.एस.


निकाल संपादन

पुरूष एकेरी संपादन

  रॉजर फेडररने   अँडी रॉडिकला 5–7, 7–6(6), 7–6(5), 3–6, 16–14 असे हरवले.

महिला एकेरी संपादन

  सेरेना विल्यम्सने   व्हिनस विल्यम्सला ७–६, ६–२ असे हरवले.

पुरूष दुहेरी संपादन

  डॅनियेल नेस्टर /   नेनाद झिमोंजिकनी   बॉब ब्रायन /   माइक ब्रायनना 7–6(7), 6–7(3), 7–6(3), 6–3 असे हरवले.

महिला दुहेरी संपादन

  सेरेना विल्यम्स /   व्हिनस विल्यम्सनी   समांथा स्टोसर /   रेनेइ स्टब्सना 7–6(4), 6–4 असे हरवले.

मिश्र दुहेरी संपादन

  मार्क नौल्स /   ऍना-लेना ग्रोनेफेल्डनी   लिअँडर पेस /   कारा ब्लॅकना 7–5, 6–3 असे हरवले.


हे सुद्धा पहा संपादन