२००४ उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारत

ऑलिंपिक खेळात भारत

भारतीय ध्वज
आय.ओ.सी. संकेत  IND
एन.ओ.सी. भारतीय ऑलिंपिक संघ
संकेतस्थळhttp://www.olympic.ind.in/ (इंग्रजी)
पदके
क्रम: ६५
सुवर्ण
रौप्य
कांस्य
एकूण
ऑलिंपिक इतिहास
उन्हाळी ऑलिंपिक
१८९६ • १९०० • १९०४ • १९०८ • १९१२ • १९२० • १९२४ • १९२८ • १९३२ • १९३६ • १९४८ • १९५२ • १९५६ • १९६० • १९६४ • १९६८ • १९७२ • १९७६ • १९८० • १९८४ • १९८८ • १९९२ • १९९६ • २००० • २००४ • २००८ • २०१२  • २०१६  • २०२०
हिवाळी ऑलिंपिक
१९६४ • १९६८ • १९७२ • १९७६ • १९८० • १९८४ • १९८८ • १९९२ • १९९४  • १९९८ • २००२  • २००६  • २०१४  • २०१८

पदकविजेते संपादन

पदक नाव खेळ प्रकार तारीख
  रजत राज्यवर्धनसिंग राठोड नेमबाजी पुरूष डबल ट्रॅप १७ ऑगस्ट


स्पर्धा माहिती संपादन

खेळ पुरूष महिला प्रकार पदक
ॲथलेटिक्स १३
कुस्ती
जलतरण
ज्युदो
टेनिस
टेबल टेनिस
तिरंदाजी
नेमबाजी   रजत
बॅडमिंटन
बॉक्सिंग
नौकावहन
रोइंग
वेटलिफ्टिंग
हॉकी १६
१४ खेळ ४८ २५ ४३ १ {१   रजत}

ॲथलेटिक्स संपादन

भारतीय खेळाडूंनी या स्पर्धेत खालील क्रिडाप्रकारांचे पात्रता निकष पार केले (जास्तीत जास्त ३ ॲथलीट प्रत्येक 'अ' स्टँडर्ड क्रिडाप्रकारात आणि १ ॲथलीट 'ब' क्रिडाप्रकारात स्टँडर्ड पात्र)[१][२]

सूची
  • टीप–ट्रॅक क्रिडाप्रकारांसाठी दिलेले क्रमांक फक्त ॲथलेट हिट्स मधील आहेत
  • पा = पुढील फेरी साठी पात्र
  • q = एक वेगवान अपयशी म्हणून पुढील फेरीत पात्र किंवा, मैदानी क्रिडाप्रकारांमध्ये, पात्रता लक्ष्य साध्य न करता स्थानावरून पात्र
  • NR = राष्ट्रीय विक्रम

पुरुष
ट्रॅक आणि रोड प्रकार
ॲथलीट प्रकार हिट उपांत्य अंतिम
निकाल क्रमांक निकाल क्रमांक निकाल क्रमांक
के. एम्. बिनू ४०० मी ४५.४८ NR q ४५.९७ पुढे जाऊ शकला नाही
मैदानी क्रिडाप्रकार
ॲथलीट प्रकार पात्रता अंतिम
अंतर स्थान अंतर स्थान
विकास गौडा थाळीफेक ६१.३९ १४ पुढे जाऊ शकला नाही
अनिल कुमार NM पुढे जाऊ शकला नाही
बहादुर सिंग गोळाफेक NM पुढे जाऊ शकला नाही
महिला
ट्रॅक आणि रोड प्रकार
ॲथलीट प्रकार हिट उपांत्य पूर्व उपांत्य अंतिम
निकाल क्रमांक निकाल क्रमांक निकाल क्रमांक निकाल क्रमांक
सरस्वती सहा २०० मी २३.४३ पुढे जाऊ शकली नाही
के. एम्. बीनामो
साठी गीता
मनजीत कौर*
राजविंदर कौर
चित्रा के. सोमण
४ x ४०० मी रिले ३:२६.८९ NR पा ला/ना ३:२८.५१
मैदानी क्रिडाप्रकार
ॲथलीट प्रकार पात्रता अंतिम
अंतर स्थान अंतर स्थान
बॉबी अलॉयसियस उंच उडी १.८५ २८ पुढे जाऊ शकली नाही
सीमा अंतिल थाळी फेक ६०.६४ १४ पुढे जाऊ शकली नाही
अंजू बॉबी जॉर्ज लांब उडी ६.६९ पा ६.८३ NR
हरवंत कौर थाळी फेक ६०.८२ १३ पुढे जाऊ शकली नाही
निलम जसवंत सिंग ६०.२६ १७ पुढे जाऊ शकली नाही
मिश्र क्रिडाप्रकार – सप्तघटक स्पर्धा
ॲथलिट प्रकार १००अ उं गो २०० मी लां भा ८०० मी अंतिम क्रमांक
शोभा जवूर निकाल १३.५३ १.६७ १२.५२ २३.४१ ६.३६ ४४.३६ २:१७.२८ ६१७२ ११
गुण १०४६ ८१८ ६९६ १०३८ ९६२ ७५१ ८६१
सोमा बिश्वास निकाल १३.८६ १.७० १२.०१ २४.५० ५.९२ ४४.८४ २:१२.२७ ५९६५ २४
Points ९९८ ८५५ ६६२ ९३३ ८२५ ७६० ९३२

कुस्ती संपादन

जलतरण संपादन

ज्युदो संपादन

टेनिस संपादन

टेबल टेनिस संपादन

तिरंदाजी संपादन

पुरुष व महिला गटासाठी प्रत्येकी ३ तिरंदाज पात्र ठरले. तर सांघिक स्पर्धेसाठी दोन्ही संघ पात्र झाले.

पुरुष
ॲथलिट प्रकार पात्रता फेरी ६४ जणांची फेरी ३२ जणांची फेरी १६ जणांची फेरी उपांत्यपूर्व फेरी उपांत्य फेरी अंतिम / का
गुण मानांकन प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
क्रमांक
सत्यदेव प्रसाद एकेरी ६३४ ४८   युजी हमानो (JPN)
वि १५५-१५०
  रॉन वान डेर हॉफ (NED)
वि १५८-१५५
  इम डाँग-ह्युन (KOR)
१६५-१६७
पुढे जाऊ शकला नाही
तरुणदीप राय ६४७ ३२   अलेक्झांड्रोस काराजॉर्जीयु (GRE)
१४३-१४७
पुढे जाऊ शकला नाही
माझी सवाइयाँ ६५७ २२   वीक वुन्डर्ले (USA)
१२८-१४५
पुढे जाऊ शकला नाही
सत्यदेव प्रसाद
तरुणदीप राय
माझी सवाइयाँ
संघ १९३८ १० ला/ना   ऑस्ट्रेलिया 
२३६-२४८
पुढे जाऊ शकले नाहीत
Women
ॲथलिट प्रकार पात्रता फेरी ६४ जणांची फेरी ३२ जणांची फेरी १६ जणांची फेरी उपांत्यपूर्व फेरी उपांत्य फेरी अंतिम / का
गुण मानांकन प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
क्रमांक
डोला बॅनर्जी एकेरी ६४२ १३   कर्स्टीन जीन लुईस (RSA)
१३१-१४१
पुढे जाऊ शकली नाही
रिना कुमारी ६२० ४३   क्रिस्टीन एसेबुआ (GEO)
वि १५३-१४९
  त्शेरिंग चोडेन (BHU)
वि १३४ (७)–१३४ (४)
  युआन शु-ची (TPE)
१४८-१६६
पुढे जाऊ शकली नाही
सुमंगला शर्मा ६३८ २०   चेन ली-जु (TPE)
वि १४२-१३३
  कर्स्टीन जीन लुईस (RSA)
१५३-१५७
पुढे जाऊ शकली नाही
डोला बॅनर्जी
रिना कुमारी
सुमंगला शर्मा
संघ १९०० ला/ना   युनायटेड किंग्डम 
वि २३०-२२८
  फ्रान्स 
२२७-२२८
पुढे जाऊ शकले नाही

नेमबाजी संपादन

बॅडमिंटन संपादन

खेळाडू प्रकार ३२ जणांची फेरी १६ जणांची फेरी उपांत्यपूर्व उपांत्य अंतिम/ कां
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
क्रमांक
अभिन शाम गुप्ता पुरुष एकेरी   पार्क टी (KOR)
पा 1१२-१५, ०-१५
पुढे जाऊ शकला नाही
निखिल कानेटकर   सेर्जीओ लॉपीस (ESP)
वि १५-७, १३-१५, १५-१३
  पीटर गॅड (DEN)
१०-१५, ६-१५
पुढे जाऊ शकला नाही
अपर्णा पोपट महिला एकेरी   मिचेल एडवर्डस् (RSA)
वि ११-६, ११-३
  मिया ऑडीना (NED)
११-९, १-११, ३-११
पुढे जाऊ शकली नाही

बॉक्सिंग संपादन

ॲथलीट प्रकार ३२ जणांची फेरी १६ जणांची फेरी उपांत्यपूर्व उपांत्य अंतिम
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
क्रमांक
अखिल कुमार फ्लायवेट   जेरोम थॉमस (FRA)
१६-३७
पुढे जाऊ शकला नाही
दिवाकर प्रसाद बँटमवेट   हमीद ऐत बिघ्राड (MAR)
वि २५-१७
  नेस्टर बोलम (NGR)
RSC
पुढे जाऊ शकला नाही
विजेंद्र सिंग लाईट वेल्टरवेट   मुस्तफा कारागोल्लू (TUR)
२०-२५
पुढे जाऊ शकला नाही
जितेंद्र कुमार लाईट हेवीवेट   अँड्री फेडचक (UKR)
RSC
पुढे जाऊ शकला नाही

नौकावहन संपादन

रोइंग संपादन

वेटलिफ्टिंग संपादन

हॉकी संपादन

पुरुष स्पर्धा संपादन

२००४ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये हॉकीसाठी भारतीय संघ खालीलप्रमाणे होता. भारतीय पुरूष हॉकी संघाला या स्पर्धेत ७ व्या स्थानावर समाधान मानावे लागले. मुख्य प्रशिक्षक: गेऱ्हार्ड राश

गट फेरी
संघ सामने विजय बरोबरी पराभब केलेले गोल झालेले गोल गोल फरक गुण
  नेदरलँड्स १६ +७ १५
  ऑस्ट्रेलिया १४ १० +१० १०
  न्यूझीलंड १३ ११ +२
  भारत ११ १३ −२
  दक्षिण आफ्रिका १५ −६
  आर्जेन्टिना १३ −५
१५ ऑगस्ट २००४
२०:३०
भारत   १ – ३   नेदरलँड्स
पंच: मरे ग्रिम (ऑस्ट्रेलिया)
जॅसन मॅकक्रॅकन (न्यू झीलंड)
गगन अजित सिंग   ६९' Report मार्टीन ऐकेलबूम   २'
तेऊन द नुईजेर   ५०'
ताईके ताईकेमा   ५४'

१७ ऑगस्ट २००४
१८:००
भारत   ४ – २   दक्षिण आफ्रिका
पंच: रे ओ'कॉनर (आयर्लंड)
डेव्हिड लायपर (इंग्लंड)
धनराज पिल्ले   २७'
बलजीत सिंग धिल्लो   ४१'
दिलीप तिर्की   ६९'
गगन अजित सिंग   ७०'
Report ग्रेग निकोल   ७'
क्रेग फुल्टन   १२'

१९ ऑगस्ट २००४
२०:३०
भारत   ३ – ४   ऑस्ट्रेलिया
पंच: हेन्रीक इहलर्स (डेन्मार्क)
जॉन राईट (रशिया)
दीपक ठाकूर  ६'
गगन अजित सिंग   ५०'
अर्जुन हळप्पा   ५२'
Report ट्रॉय एल्डर   ११'
जॅमी ड्वायर   ३८'
मायकेल मॅककॅन   ४९'
मायकेल ब्रेनन  ७०'

२१ ऑगस्ट २००४
१०:३०
भारत   १ – २   न्यूझीलंड
पंच: रे ओ'कॉनर (आयर्लंड)
झेवियर ॲडेल (स्पेन)
धनराज पिल्ले   ६२' Report फिलीप बरोज   ३६'
हेडन शॉ   ७०+'

२३ ऑगस्ट २००४
२०:००
भारत   २ – २   आर्जेन्टिना
पंच: डेव्हिड जेन्टल्स (ऑस्ट्रेलिया)
पीटर एल्डर (नेदरलँड्स)
गगन अजित सिंग   ३३'   ६०' Report मतिआस विला   ५२'   ६९'

५व्या-८व्या स्थानासाठी उपांत्य सामना
२५ ऑगस्ट २००४
२०:३०
भारत   ० – ३   पाकिस्तान
पंच: डेव्हिड लायपर (इंग्लंड)
अमरजित सिंग (मलेशिया)
Report तारिक अझिझ   ४३'
सोहेल अब्बास   ५९'
मुहम्मद शब्बीर   ६८'

७व्या-८व्या स्थानासाठी अंतिम सामना
२७ ऑगस्ट २००४
०८:३०
भारत   ५ – २   दक्षिण कोरिया
पंच: जॅसन मॅकक्रॅकन (न्यू झीलंड)
पीटर एल्डर (नेदरलँड्स)
गगन अजित सिंग   ४'   ११'
विक्रम पिल्ले   १५'
प्रभज्योत सिंग   ३२'
ॲडम सिंक्लेअर   ६८'
Report जी सेऑन्ग-व्हान   ५७'
कांग सेऑन्ग-जुंग   ५८'


संदर्भ आणि नोंदी संपादन