२००२ राष्ट्रकुल खेळ ही राष्ट्रकुल खेळ स्पर्धांची १७ वी आवृत्ती युनायटेड किंग्डमच्या इंग्लंड घटक देशामधील मँचेस्टर ह्या शहरामध्ये २५ जुलै ते ४ ऑगस्ट, २००२ दरम्यान आयोजीत केली गेली. राष्ट्रकुल देशांची राष्ट्रप्रमुख राणी एलिझाबेथ दुसरी हिच्या सत्तेला ५० वर्षे पूर्ण झाल्याप्रिथ्यर्थ ही स्पर्धा ब्रिटनमध्ये भरवली गेली. २०१२ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांपूर्वी २००२ राष्ट्रकुल खेळ ही ब्रिटनमध्ये आयोजीत केली गेलेली सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा होती. ह्या स्पर्धेत ७२ देशांच्या खेळाडूंनी सहभाग घेतला.

१७वे राष्ट्रकुल खेळ
यजमान शहर मँचेस्टर, इंग्लंड
मोटो The Spirit of Friendship
सहभागी देश ७२ राष्ट्रकुल संघ
सहभागी खेळाडू ३,८६३
स्पर्धा १४ वैयक्तिक व ३ सांघिक खेळ
स्वागत समारोह २५ जुलै २००२
सांगता समारोह २५ जुलै २००२
अधिकृत उद्घाटक राणी एलिझाबेथ दुसरी
क्वीन्स बॅटन अंतिम धावक डेव्हिड बेकहॅम
मुख्य मैदान सिटी ऑफ मँचेस्टर स्टेडियम
१९९८ २००६  >

सहभागी देश संपादन

पदक तक्ता संपादन

  यजमान देश
 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
1   ऑस्ट्रेलिया 82 62 63 207
2   इंग्लंड 54 51 60 165
3   कॅनडा 31 41 44 116
4   भारत 30 22 17 69
5   न्यूझीलंड 11 13 21 45
6   दक्षिण आफ्रिका 9 20 17 46
7   कामेरून 9 1 2 12
8   मलेशिया 7 9 18 34
9   वेल्स 6 13 12 31
10   स्कॉटलंड 6 8 16 30
11   नायजेरिया 5 3 11 19
12   केन्या 4 8 4 16
13   जमैका 4 6 7 17
14   सिंगापूर 4 2 7 13
15   बहामास 4 0 4 8
16   नौरू 2 5 8 15
17   उत्तर आयर्लंड 2 2 1 5
18   सायप्रस 2 1 1 4
19   पाकिस्तान 1 3 4 8
20   फिजी 1 1 1 3
20   झांबिया 1 1 1 3
22   झिम्बाब्वे 1 1 0 2
23   नामिबिया 1 0 4 5
24   टांझानिया 1 0 1 2
25   बांगलादेश 1 0 0 1
25   गयाना 1 0 0 1
25   मोझांबिक 1 0 0 1
25   सेंट किट्स आणि नेव्हिस 1 0 0 1
29   बोत्स्वाना 0 2 1 3
30   युगांडा 0 2 0 2
31   सामो‌आ 0 1 2 3
32   त्रिनिदाद आणि टोबॅगो 0 1 0 1
33   बार्बाडोस 0 0 1 1
33   केमन द्वीपसमूह 0 0 1 1
33   घाना 0 0 1 1
33   लेसोथो 0 0 1 1
33   माल्टा 0 0 1 1
33   मॉरिशस 0 0 1 1
33   सेंट लुसिया 0 0 1 1
एकूण 282 279 334 895

बाह्य दुवे संपादन