१९९६ उन्हाळी ऑलिंपिक


१९९६ उन्हाळी ऑलिंपिक ही उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची २६वी आवृत्ती अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या अटलांटा शहरामध्ये जुलै १९ ते ऑगस्ट ४ दरम्यान खेळवली गेली.

१९९६ उन्हाळी ऑलिंपिक
XXVI ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
यजमान शहर अटलांटा
Flag of the United States अमेरिका


सहभागी देश १९७
सहभागी खेळाडू १०,३२०
स्पर्धा २७१, २६ खेळात
समारंभ
उद्घाटन जुलै १९


सांगता ऑगस्ट ९
अधिकृत उद्घाटक राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन
ऑलिंपिक ज्योत मुहम्मद अली
मैदान सेंटेनियल ऑलिंपिक स्टेडियम


◄◄ १९९२ ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह २००० ►►

सहभागी देश संपादन

 
सहभागी देश


पदक तक्ता संपादन

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
  अमेरिका ४४ ३२ २५ १०१
  रशिया २६ २१ १६ ६३
  जर्मनी २० १८ २७ ६५
  चीन १६ २२ १२ ५०
  फ्रान्स १५ १५ ३७
  इटली १३ १० १२ ३५
  ऑस्ट्रेलिया २३ ४१
  क्युबा २५
  युक्रेन १२ २३
१०   दक्षिण कोरिया १५ २७

बाह्य दुवे संपादन