१९९० आशियाई खेळ ही आशियाई खेळ स्पर्धांची ११वी आवृत्ती चीन देशाच्या बीजिंग शहरात २२ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर, इ.स. १९९० दरम्यान भरवली गेली. ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील विक्रमी ३३ देशांच्या ऑलिंपिक संघटनांनी भाग घेतला. ह्या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर बीजिंगने २००८ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले.

११वी आशियाई क्रीडा स्पर्धा
यजमान शहर बीजिंग, चीन
भाग घेणारे संघ ३३
खेळाडू ४,५९५
खेळांचे प्रकार १९
उद्घाटन समारंभ २२ सप्टेंबर
सांगता समारंभ ७ ऑक्टोबर
उद्घाटक राष्ट्राध्यक्ष यांग शांगकुन
< १९८६ १९९४ >

सहभागी देश संपादन

पदक तक्ता संपादन

  यजमान देश
 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
  चीन १८३ १०७ ५१ ३४१
  दक्षिण कोरिया ५४ ५४ ७३ १८१
  जपान ३८ ६० ७६ १७४
  उत्तर कोरिया १२ ३१ ३९ ८२
  इराण १८
  पाकिस्तान १२
  इंडोनेशिया २१ ३०
  कतार
  थायलंड १७
१०   मलेशिया
११   भारत १४ २३
१२   मंगोलिया १७
१३   फिलिपिन्स १०
१४   सीरिया
१५   ओमान
१६   चिनी ताइपेइ १० २१ ३१
१७   हाँग काँग
१८   श्रीलंका
१९   सिंगापूर
२०   बांगलादेश
२१   म्यानमार
२२   सौदी अरेबिया
२२   लाओस
२२   मकाओ
२२   नेपाळ
एकूण ३१० ३०९ ३५७ ९७६

बाह्य दुवे संपादन