१९८६ हॉकी विश्वचषक ही हॉकी विश्वचषक स्पर्धेची सहावी आवृत्ती होती. ही स्पर्धा ४ ते १९ ऑक्टोबर, इ.स. १९८६ दरम्यान युनायटेड किंग्डम देशामधील लंडन शहरात खेळवली गेली. १२ देशांनी सहभाग घेतलेल्या ह्या स्पर्धेमध्ये ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरीमध्ये इंग्लंड संघाचा पराभव करून आपले पहिले अजिंक्यपद मिळवले.

१९८६ हॉकी विश्वचषक
स्पर्धा माहिती
यजमान देश इंग्लंड ध्वज इंग्लंड
शहर लंडन
संघ १२
पहिले तीन संघ
विजयी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (पहिले अजिंक्यपद)
उपविजयी इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
तिसरे स्थान पश्चिम जर्मनीचा ध्वज पश्चिम जर्मनी
१९८२ (मागील) (पुढील) १९९०