१९७८ आशियाई खेळ ही आशियाई खेळ स्पर्धांची आठवी आवृत्ती थायलंड देशाच्या बँकॉक शहरात ९ ते २० डिसेंबर, इ.स. १९७८ दरम्यान भरवली गेली. प्रथम सिंगापूर व नंतर इस्लामाबादने ह्या स्पर्धेचे आयोजन करण्यास असमर्थता दाखवल्यामुळे बँकॉकने हे खेळ पुन्हा भरवण्याची तयारी दाखवली. ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील २५ देशांच्या ऑलिंपिक संघटनांनी भाग घेतला. इस्रायलची आशियाई खेळांमधून कायमची हकालपट्टी करण्यात आली.

आठवी आशियाई क्रीडा स्पर्धा
यजमान शहर बँकॉक, थायलंड
भाग घेणारे संघ २५
खेळाडू ३,८४२
खेळांचे प्रकार १९
उद्घाटन समारंभ ९ डिसेंबर
सांगता समारंभ २० डिसेंबर
उद्घाटक राजा भूमिबोल
< १९७४ १९८२ >

सहभागी देश संपादन

तंग राजकीय परिस्थितीमुळे इराणने आपले खेळाडू पाठवले नाही.

पदक तक्ता संपादन

  यजमान देश
 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
  जपान ७० ५९ ४९ १७८
  चीन ५१ ५४ ४६ १५१
  दक्षिण कोरिया १८ २० ३१ ६९
  उत्तर कोरिया १५ १३ १५ ४३
  थायलंड ११ १२ १९ ४२
  भारत ११ ११ २८
  इंडोनेशिया १८ ३३
  पाकिस्तान १७
  फिलिपिन्स १४
१०   इराक १२
११   सिंगापूर
१२   मलेशिया
१३   मंगोलिया
१४   लेबेनॉन
१५   सीरिया
१६   म्यानमार
१७   हाँग काँग
१८   श्रीलंका
१९   कुवेत
एकूण २०१ १९९ २२६ ६२६

बाह्य दुवे संपादन