१९७५ क्रिकेट विश्वचषक गट अ


गट अ सामने संपादन

संघ
खे वि गुण रनरेट पात्रता
  इंग्लंड १२ ४.९४४ बाद फेरीत बढती
  न्यूझीलंड ४.०७१
  भारत ३.२३७ स्पर्धेतून बाद
  पूर्व आफ्रिका १.९००

     बाद फेरीसाठी पात्र
     स्पर्धेतून बाद

इंग्लंड वि भारत संपादन

७ जून १९७५
धावफलक
इंग्लंड  
३३४/४ (६० षटके)
वि
  भारत
१३२/३ (६० षटके)
डेनिस अमिस १३७ (१४७)
आबिद अली २/५८ (१२ षटके)
इंग्लंड २०२ धावांनी विजयी.
लॉर्ड्स, लंडन
सामनावीर: डेनिस अमिस (इंग्लंड)
  • नाणेफेक : इंग्लंड, फलंदाजी.
  • पुरुषांच्या क्रिकेट विश्वचषकातला पहिला वहिला सामना.
  • इंग्लंड आणि भारत प्रथमच क्रिकेट विश्वचषकात एकमेकांविरुद्ध खेळले.
  • अंशुमन गायकवाड, करसन घावरी आणि मोहिंदर अमरनाथ (भा) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
  • डेनिस अमिस (इं) क्रिकेट विश्वचषकात शतक ठोकणारा इंग्लंडतर्फे आणि जगातला सुद्धा पहिला क्रिकेट खेळाडू ठरला.
  • इंग्लंडचा विश्वचषकातील पहिला विजय तसेच विश्वचषकात भारतावर इंग्लंडने पहिला विजय मिळवला.


न्यू झीलंड वि पूर्व आफ्रिका संपादन

७ जून १९७५
धावफलक
न्यूझीलंड  
३०९/५ (६० षटके)
वि
  पूर्व आफ्रिका
१२८/८ (६० षटके)
ग्लेन टर्नर १७१* (२०१)
परभु नाना १/३४ (१२ षटके)
फ्रासत अली ४५ (१२३)
डेल हॅडली ३/२१ (१२ षटके)
न्यू झीलंड १८१ धावांनी विजयी
एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
सामनावीर: ग्लेन टर्नर (न्यू झीलंड)


इंग्लंड वि न्यू झीलंड संपादन

११ जून १९७५
धावफलक
इंग्लंड  
२६६/६ (६० षटके)
वि
  न्यूझीलंड
१८६ (६० षटके)
कीथ फ्लेचर १३१ (१४७)
रिचर्ड कॉलिंज २/४३ (१२ षटके)
जॉन मॉरिसन ५५ (८५)
टोनी ग्रेग ४/४५ (१२ षटके)
इंग्लंड ८० धावांनी विजयी.
ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम
सामनावीर: कीथ फ्लेचर (इं)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
  • इंग्लंड आणि न्यू झीलंड प्रथमच क्रिकेट विश्वचषकात एकमेकांविरुद्ध खेळले.
  • इंग्लंडने विश्वचषकात न्यू झीलंडवर पहिला विजय मिळवला.


पूर्व आफ्रिका वि भारत संपादन

११ जून १९७५
धावफलक
पूर्व आफ्रिका  
१२० (५५.३ षटके)
वि
  भारत
१२३/० (२९.५ षटके)
जवाहीर शाह ३७ (६०)
मदनलाल ३/१५ (९.३ षटके)
भारत १० गडी राखुन विजयी.
हेडिंग्ले मैदान, लीड्स
सामनावीर: फारूख इंजिनीयर (इं)
  • नाणेफेक : पूर्व आफ्रिका, फलंदाजी.
  • भारत आणि पूर्व आफ्रिका प्रथमच क्रिकेट विश्वचषकात एकमेकांविरुद्ध खेळले.
  • भारताचा विश्वचषकातील पहिला विजय तसेच विश्वचषकात पूर्व आफ्रिकेवर भारताने पहिला विजय मिळवला.
  • डॉन प्रिंगल, प्रफूल मेहता आणि युनूस बदत (पू.आ.) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.


इंग्लंड वि पूर्व आफ्रिका संपादन

१४ जून १९७५
धावफलक
इंग्लंड  
२९०/५ (६० षटके)
वि
  पूर्व आफ्रिका
९४ (५२.३ षटके)
डेनिस अमिस ८८ (११६)
झुल्फिकार अली ३/६३ (१२ षटके)
रमेश सेथी ३० (१०२)
जॉन स्नो ४/११ (१२ षटके)
इंग्लंड १९६ धावांनी विजयी.
एजबॅस्टन मैदान, बर्मिंगहॅम
सामनावीर: जॉन स्नो (इं)
  • नाणेफेक : पूर्व आफ्रिका, क्षेत्ररक्षण.
  • इंग्लंड आणि पूर्व आफ्रिका प्रथमच क्रिकेट विश्वचषकात एकमेकांविरुद्ध खेळले.
  • इंग्लंडने विश्वचषकात पूर्व आफ्रिकेवर पहिला विजय मिळवला.


भारत वि न्यू झीलंड संपादन

१४ जून १९७५
धावफलक
भारत  
२३० (६० षटके)
वि
  न्यूझीलंड
२३३/६ (५८.५ षटके)
आबिद अली ७० (९८)
ब्रायन मॅककेचनी ३/४९ (१२ षटके)
ग्लेन टर्नर ११४* (१७७)
आबिद अली २/३५ (१२ षटके)
न्यू झीलंड ४ गडी राखुन विजयी
ओल्ड ट्रॅफर्ड, मॅंचेस्टर
सामनावीर: ग्लेन टर्नर (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी.
  • भारत आणि न्यू झीलंड प्रथमच क्रिकेट विश्वचषकात एकमेकांविरुद्ध खेळले.
  • न्यू झीलंडने विश्वचषकात भारतावर पहिला विजय मिळवला.


संदर्भ संपादन

बाह्य दुवे संपादन